लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळू

वाळू

Sand, Latest Marathi News

Revenue Department Pune: दौंडमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या दीड कोटींच्या २० यांत्रिकी बोटी नष्ट - Marathi News | illegal sand 20 mechanical boats worth Rs 1.5 crore destroyed in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Revenue Department Pune: दौंडमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या दीड कोटींच्या २० यांत्रिकी बोटी नष्ट

दौंड तालुक्यात मुळा मुठा आणि भीमा नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे ...

वाळू घ्यायची 600 रुपये ब्रासने अन् विकायची सहा हजाराने ! - Marathi News | 600 for brass and 6,000 for brass! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वाळूची तस्करी सुरूच : कारवाया सुरू, मात्र प्रतिबंध लागेना

कोरोना काळात तर १० हजार रुपये प्रति ब्रास प्रमाणे वाळूची विक्री करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात एकूूण २३ वाळू घाट असून, पर्यावरण मंत्रालयाने लिलावासाठी परवानगी न दिल्याने दोन वर्षे रेती घाटांचे लिलाव झाले नव्हते. त्यामुळे वाळू तस्करांना मोकळे रान मिळा ...

वाळू घ्यायची 600 रुपये ब्रासने अन् विकायची सात हजाराने ! - Marathi News | 600 for brass and 7,000 for brass! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कंत्राटदारांची मनमानी : घर बांधणाऱ्यांची लुबाडणूक

वाळूचा लिलाव न झालेले घाट बरेच असल्याने कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे अवैध वाळूचोरी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. वाळूचा न झालेला लिलाव वाळूचोरांच्या पथ्यावर पडला आहे. जिल्ह्यात विविध नद्यांमधील वाळू लिलावातून तीन वर्षांत महसूल प ...

रेतीची अवैध वाहतूक, दोन ट्रॅक्टर पकडले - Marathi News | Illegal transport of sand, two tractors seized | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महसूल व पोलीस प्रशासनाची कारवाई

प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास तालुक्यातील तई येथील चुलबंद नदी घाटातून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने चोरटी वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली होती. त्यानुसार स्थानिक नायब तहसीलदार अखिलभा ...

पर्यावरण विभागाच्या मंजुरीत अडकला 57 रेतीघाटांचा लिलाव - Marathi News | Auction of 57 sand dunes stuck with approval of environment department | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लिलावाला स्थगिती, २१ कोटींच्या महसुलाला ग्रहण

पर्यावरण विभागाची मंजुरी न घेता हे घाट लिलावात काढलेच कसे, असा प्रश्न करत एक जनहित याचिका चामोर्शी येथील पराग आईंचवार यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. यासोबत इतरही जिल्ह्यांमधून अशा याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावरील सुनावणी बाकी असल्यामुळे राज्य शासन ...

घाटांची 25 टक्के रक्कम कमी; आयुक्तांकडून प्रस्तावाला मंजुरी - Marathi News | 25 per cent reduction in losses; Approval of the proposal by the Commissioner | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :३० घाटांचा होणार फेरलिलाव : दोन आठवड्यांत राबविणार प्रक्रिया

जिल्ह्यात नवीन वाळू निर्गती धोरणानुसार ३९ घाट लिलावाकरिता पात्र ठरविण्यात आले होते. त्यापैकी ३६ घाटांकरिता लिलाव प्रक्रिया घेतली असता पहिल्या फेरीमध्ये आर्वी तालुक्यातील सालफळ, समुद्रपूर तालुक्यातील उमरा-औरंगपूर रिठ आणि हिंगणघाट तालुक्यातील सावंगी रि ...

४०० ब्रास रेती चोरीतील आरोपी अद्यापही मोकाट - Marathi News | Accused of stealing 400 brass sands still at large | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पांजरा रेतीघाट : पोलिसात तक्रार देऊन लोटला दीड महिना

पांजरा गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. वैनगंगेचे विस्तीर्ण पात्र असून उच्च दर्जाची रेती आहे. तस्करांनी नदीपात्रातून रेतीचे उत्खनन करून नदीकाठावर साठा केला हाता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महसूल प्रशासनाने ४०० ब्रास रेती जप्त केली. स्थानिक महसूल कर्मचाऱ् ...

अवैध रेती तस्करीतील ‘पुष्पा’; १२५ जणांविरुद्ध कारवाई ! - Marathi News | Action against 125 people in illegal sand smuggling in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अवैध रेती तस्करीतील ‘पुष्पा’; १२५ जणांविरुद्ध कारवाई !

वर्षभरात केवळ ४०६ प्रकरणे दाखल झाली. त्यातही केवळ ६८ प्रकरणांतच गुन्हे दाखल करण्यात आले. दंडाची रक्कम जवळपास तीन कोटी ६३ लाख इतकी आहे. मोठी कमाई होत असल्याने माफिया दंडाला जुमानताना दिसत नाही. ...