लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळू

वाळू

Sand, Latest Marathi News

एकही अधिकृत रेतीघाट नाही, तरीही सर्रास काढली जाते रेती - Marathi News | illegal sand extraction from river in etapalli tehsil | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एकही अधिकृत रेतीघाट नाही, तरीही सर्रास काढली जाते रेती

पाच वर्षांपासून एटापल्ली तालुक्यात अधिकृत रेती घाटच नसल्याने बांधकामांसाठी अवैधपणे रेती तस्करी सुरू आहे. रेती चोरीमुळे आलदंडी नदीवर अनधिकृत रेतीघाट तयार झाले आहेत. ...

एकही अधिकृत रेतीघाट नाही, तरीही सर्रास काढली जाते रेती - Marathi News | There is no official sand dune, yet sand is extracted | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२०१६ पासून एटापल्ली तालुक्यात सुरू आहे रेतीची चोरी

तालुक्यात मोठ्या संख्येने नदी-नाले असल्याने चांगली रेती उपलब्ध आहे. वनकायद्यावर तोडगा काढल्यास जारावंडी परिसरातून भापडा नदी, तसेच एटापल्लीजवळील आलदंडी नदी घाटांचा लिलाव होऊ शकतो. परंतु वनकायद्याच्या अडचणीमुळे पाच वर्षांपासून लिलाव प्रकिया झालीच नाही. ...

रेती घाटांच्या मान्यतेचे अधिकार आता ग्रामसभांकडे - Marathi News | Gramsabhas now have the right to recognize sand ghats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेती घाटांच्या मान्यतेचे अधिकार आता ग्रामसभांकडे

रेती घाट व्यवसायाशी संबंधित उद्भवणाऱ्या अडचणी आणि पर्यावरणवाद्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन सरकारने नवीन रेती उत्खनन धोरण आणले आहे. ...

तहसीलदाराने पकडले, रेती तस्कराने पळविले; तालुका प्रशासनावर रेती तस्कर भारी - Marathi News | sand smuggler theft the seized Hiva truck and run away | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तहसीलदाराने पकडले, रेती तस्कराने पळविले; तालुका प्रशासनावर रेती तस्कर भारी

शेणगाव-मरकागोंदी रस्त्यावर अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाला थांबवून जिवतीचे तहसीलदार रितसर कार्यवाही करीत होते. अशातच वाहन चालक व मालकांनी शिवीगाळ करीत मुजोरीने रस्त्यालगत वाहन फसवून वाहतूक अडवली. ...

आरोंदा तेरेखोल खाडीत अवैध वाळू उपसा करणाऱ्या चार बोटी जाळल्या, महसूल विभागाची धडक कारवाई - Marathi News | Four boats carrying illegal sand were set ablaze in Aronda Terekhol Bay in Sawantwadi Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आरोंदा तेरेखोल खाडीत अवैध वाळू उपसा करणाऱ्या चार बोटी जाळल्या, महसूल विभागाची धडक कारवाई

सावंतवाडी तालुक्यात अशाप्रकारे ही प्रथमच कारवाई करण्यात आली आहे. यावेळी बोटवर असलेल्या कामगारांना ही ताब्यात घेण्यात आले आहे. ...

वाळू माफियांचे कंबरडे मोडले; २३ दिवसांत पैठण तहसीलने ठोठावला दीड कोटींचा दंड - Marathi News | big action on sand mafia; Paithan tehsil fined Rs 1.5 crore in 23 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळू माफियांचे कंबरडे मोडले; २३ दिवसांत पैठण तहसीलने ठोठावला दीड कोटींचा दंड

अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर महसूल अधिकारी लाखोच्या रकमेचा दंड आकारीत असल्याने वाळू माफियांचे कंबरडे मोडले आहे.  ...

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला, वाळू माफियास ३ लाख ८० हजाराचा जबर दंड - Marathi News | Illegal sand transport truck caught, sand mafia fined Rs 3 lakh 80 thousand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला, वाळू माफियास ३ लाख ८० हजाराचा जबर दंड

चितेगाव येथील टोलनाक्यावर तहसीलदारांच्या पथकाची कारवाई ...

वसईत रेती माफियांवर कारवाईची संक्रात, पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू होता उपसा - Marathi News | The process of cracking down on sand mafias in Vasai started with the blessings of the police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत रेती माफियांवर कारवाईची संक्रात, पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू होता उपसा

खानिवडे गावांतील चिमणे खाडी लगत ११ बोटी व १० सक्शन पंप वसई तहसीलदारांकडून निकामी ...