लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळू

वाळू

Sand, Latest Marathi News

मोहाडी तहसीलदारांची सात रेती टिप्परवर धडक कारवाई - Marathi News | Mohadi Tehsildar cracks down on seven sand tippers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सुकळी- रोहा घाटावर धाड : रेती तस्करांचे धाबे दणाणले

मोहाडी येथे नूतन तहसीलदार दीपक कारंडे काही दिवसापूर्वी रूजू झाले. त्यांनी रेती व मुरूम चोरणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी कंबर कसली आहे. गुरुवारी रोहा रेतीघाटावरून रेती तस्करी होत असल्याची माहिती होतच त्यांनी धाड टाकली. तेथे टिप्पर क्रमांक एमएच ३६/एफ- ३४२१ ...

सर्वेक्षण आटोपले; 39 वाळूघाट पात्र - Marathi News | The survey was completed; 39 sand dunes character | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जानेवारीत जनसुनावणी : ७७ घाटांचा होता प्रस्ताव, पर्यावरण अनुमतीनंतर लिलाव

वाळू निर्गती सुधारित धोरण ३ सप्टेंबर २०१९मध्ये जाहीर करण्यात आले असून, या सुधारित धोरणानुसार वाळूघाट लिलावाची प्रक्रिया राबविली जात आहे. जिल्ह्यातील देवळी, आर्वी, समुद्रपूर व हिंगणघाट या चार तालुक्यांत वाळूघाटांची संख्या अधिक आहे. या तालुक्यांतील तब् ...

सोलापुरातील वाळू लिलाव प्रक्रिया १० डिसेंबरनंतर; पर्यावरण विभागाने दिली मान्यता - Marathi News | Sand auction process in Solapur after 10th December; Approved by the Department of Environment | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील वाळू लिलाव प्रक्रिया १० डिसेंबरनंतर; पर्यावरण विभागाने दिली मान्यता

अपर जिल्हाधिकारी : मुंबईत झालेल्या बैठकीत पर्यावरण विभागाने दिली मान्यता ...

अवैध गाैण खनिजाची तस्करी पकडली - Marathi News | Illicit mining mineral smuggling caught | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवैध गाैण खनिजाची तस्करी पकडली

सावनेर तालुक्यातील विविध ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये गाैण खनिजाची विना राॅयल्टी व ओव्हरलाेड वाहतूक करणारे १३ टिप्पर पकडले. यात रेतीचे सहा, गिट्टीचे सात आणि मुरुमाच्या एका टिप्परचा समावेश आहे. ...

आता हद्द झाली ! वाळू माफियांनी महसूलच्या पथकावर ट्रॅक्टर घातले; तलाठी-मंडळ अधिकारी जखमी - Marathi News | Now the limit is reached! Sand mafia hit tractor on revenue squad, talathi, Mandal officer injured | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :आता हद्द झाली ! वाळू माफियांनी महसूलच्या पथकावर ट्रॅक्टर घातले; तलाठी-मंडळ अधिकारी जखमी

Sand mafia hit tractor on revenue squad: ट्रॅक्टर टप्प्यात येताच, महसूल पथकातील एका दुचाकीने ओव्हरटेक केले असता, संबंधित वाळू माफियाने दुचाकीवर ट्रॅक्टर घातला. ...

रेती घाटांच्या लिलावाअभावी रेती तस्करांना मोकळे रान - Marathi News | Due to lack of sand ghat auction, sand smugglers are free | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :घाट पोखरणे सुरूच : जिल्हा खनिकर्म विभागाची बघ्याची भूमिका : कोट्यवधीचा महसूल जातोय पाण्यात

रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने जिल्ह्यात रेतीचे दर गगनाला भिडले आहेत. घाटांचा लिलाव न झाल्याचा फायदा रेती तस्कर पुरेपूर घेत आहे. लिलाव न झालेल्या घाटांवरूनच सध्या मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जात आहे. रेती तस्करांनी रेती घाट अक्षरक्ष: पोखरुन टा ...

दौंडमध्ये वाळू - माती उपशा करणाऱ्या तिघांवर कारवाईचा बडगा; ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त होणार - Marathi News | sand in the ravine a mound of action on soil subsidence 32 lakh will be confiscated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये वाळू - माती उपशा करणाऱ्या तिघांवर कारवाईचा बडगा; ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त होणार

खोरच्या परिसरात नेहमीच माती व वाळू उपसा करण्यात येत असतो. कारवाई केली पैसे भरले की मशीन सुटले जातात आणि पुन्हा जैसे थे परिस्थिती राहते ...

रेतीच्या वाहनांनी ग्रामीण रस्त्यांची ‘वाट’ - Marathi News | Sand vehicles ‘wait’ for rural roads | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खाचखळग्यांचा मार्ग : ३० किलोमीटरचा प्रवास बिकट

दरम्यान, सेंटर फाॅर अवेअरनेसचे संचालक प्रा.डाॅ.प्रदीप राऊत यांनी रेती वाहतुकीच्या वाहनांमुळे झालेली दैना जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली आहे. रेतीपोटी पहिल्या तीन वर्षांतून मिळणारी १०० टक्के राॅयल्टी उच्च वहनक्षमतेचे मार्ग तयार करण्याचे आश्वासन आणि तत्काळ ...