लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळू

वाळू

Sand, Latest Marathi News

कारवाईत रेतीची अवैध वाहतूक करणारे चार टिप्पर जप्त - Marathi News | Four tippers carrying illegal sand were seized during the operation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोहाडी महसूल विभाग : तस्करांचे धाबे दणाणले

मोहाडी येथे नवीन तहसीलदार दीपक कारंडे रुजू झाल्यापासून महसूल विभाग चांगलाच ‘ॲक्शन मूड’ मधे आला असून, अवैध गौण खनिजावर आळा घालण्यासाठी धाड सत्र सुरू करण्यात आले असल्याचे पहावयास मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीच अवैध मुरूम काढणाऱ्या पाच वाहनांवर जप्तीची कार ...

गुन्हा करा, जामिनासाठी अर्ज करा अन्‌ बिनधास्त व्हा ! - Marathi News | Crime, apply for bail and don't worry! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाेलिसांचे धनिकांना अभय : अपहरण कांडातील रेतीमाफिया माेकाट

रेतीमाफियांनी माहिती अधिकार कार्यकर्ता चंदन हागडे याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. आराेपी इतक्यावरच थांबवले नाही तर त्यांनी नग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल केले. यामुळे एकच खळबड उडाली हाेती. या प्रकरणात चंदन हातागाडे याच्या तक्रारीवरून शहर पाे ...

पाऊस थांबला, रेतीचा अवैध उपसा सुरू - Marathi News | The rain stopped, illegal extraction of sand continued | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाखोंचा महसूल पाण्यात : जिल्हा खनिकर्म व महसूल विभागाची डोळेझाक

बोरगाव स्मशानभूमीवर कृषी बंधाऱ्याशेजारी मोकळ्या जागेत तस्कराने रेतीचा ठिय्या साठा तयार केला आहे. रात्रीच्या वेळी वैनगंगा नदी घाटावरून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून या ठिकाणी साठवून ठेवली जात आहे. सकाळी ट्रकांद्वारे रेती भरून लाखनी, भंडारा येथे विक्री क ...

रेती महाराष्ट्राची, राॅयल्टी मध्यप्रदेशची - Marathi News | Sand of Maharashtra, Royalty of Madhya Pradesh | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्याच्या महसुलाला चुना : बावनथडी आणि वैनगंगेत सीमांकनच नाही

महाराष्ट्रातील तुमसर तालुक्यातील केवळ उमरवाडा घाटाचा लिलाव झाला आणि ताेही सीमेवर नाही. तर मध्य प्रदेशातील बहुतांश सर्वच घाटांचे लिलाव झाले आहेत. त्यामुळे पैल तिरावरून रेतीचे उत्खनन सुरू आहे. जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रात अहाेरात्र उत्खनन केले जाते ...

नांदेड रेतीघाटावरील तस्करांचा डाव हाणून पाडणार काय? - Marathi News | Will Nanded sabotage the smugglers on the sand dunes? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रशासनाला सवाल : लाखांदूर तालुक्यात रेती तस्करी जोमात

गत दोन महिण्यापुर्वी तालुक्यातील टेंभरी - विहीरगाव येथे स्थानिक लाखांदूर तहसीलदारांनी जवळपास २०० ते २५० ब्रॉस रेतीचा अवैध साठा जप्त केला आहे. मात्र रेतीसाठा जप्त करुन तब्बल दोन महिण्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला असतांना अवैध रेतीसाठा प्रकरणी एकाही तस् ...

वाळू माफियांना अभय दिलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश - Marathi News | Court orders criminal action against police officers for not taking action against sand mafia | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाळू माफियांना अभय दिलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश

अंबड पोलीस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक पांडुरंग माने यांनी ५ मार्च २०१८ रोजी वाळू तस्करीचा हायवा पकडून ताब्यात घेतला होता. ...

महसूल आणि रेती तस्करांचे साटेलाेटे - Marathi News | Satellite of revenue and sand smugglers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महसूल आणि रेती तस्करांचे साटेलाेटे

भंडारा जिल्ह्यातील काही रेतीघाट तस्करीसाठी कुप्रसिद्ध आहे. त्यात माेहाडी तालुक्यातील राेहा, पांजरा, तर तुमसर तालुक्यातील माडगी, देवसर्रा, पवनी तालुक्यातील यनाेळा, मांगली, गुडेगाव, पवनी वाघझरा यांचा समावेश आहे. यासाेबत जिल्ह्यातील लहान माेठ्या घाटावरु ...

लिलाव झाला नसतानाही देसाईगंजात रेती डम्पिंग - Marathi News | Sand dumping in Desaiganj even though no auction was held | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लिलाव झाला नसतानाही देसाईगंजात रेती डम्पिंग

देसाईगंज शहराच्या जवळपास सर्वच वाॅर्डांत मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा साठा करून ठेवला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात रेतीसाठा उपलब्ध असताना तालुक्यातील गाढवी व वैनगंगा नदीघाटातून मोठ्या प्रमाणात अवैध खनन करून सहा ते सात हजार रुपये प्रतिब्रास दराने शासकीय, ...