लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळू

वाळू

Sand, Latest Marathi News

माडगी घाटातून रेतीचा उपसा - Marathi News | Extraction of sand from Madgi Ghat | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :माडगी घाटातून रेतीचा उपसा

तुमसर गोंदिया  राष्ट्रीय महामार्गावर माडगी गाव असून गावाशेजारूनच वैनगंगा नदी वाहते. येथील नदीपात्रात रेतीचा मोठा साठा होता; परंतु मागील दोन ते अडीच महिन्यांपासून रेती तस्करांनी नदीचे पात्र पोखरून टाकले आहे. दिवसाढवळ्या नदीपात्रातून रेतीचे उत्खनन सुरू ...

ट्रॅक्टर सोडण्यासाठी वाळू तस्करांची पोलिसांसोबत हुज्जत; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Sand smugglers fight with police; Filed charges against five people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ट्रॅक्टर सोडण्यासाठी वाळू तस्करांची पोलिसांसोबत हुज्जत; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

crime in parabhani : या प्रकरणी पोलीस शिपाई अनिल इंगळे यांच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलीस ठाण्यात पाचजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

माेहाडी तालुक्यात अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रेती तस्करी जोमात - Marathi News | Sand smuggling flourishes in Mahadi taluka with the blessings of the authorities | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :माेहाडी तालुक्यात अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रेती तस्करी जोमात

मोहाडी तालुक्यात वैनगंगा नदीच्या सुकळी, रोहा, बेटाळा आणि सूर नदीच्या नेरी घाटासह अनेक घाटावरून रेतीची तस्करी सुरू आहे. वैनगंगेच्या रेतीला सोन्यासारखा भाव नागपूर क्षेत्रात मिळतो, या रेतीला मोठी मागणी आहे. त्यामुळे रेती तस्कर साम, दाम, दंड, भेद वापरून ...

वैनगंगेचे नदीपात्र रेती तस्करांनी पोखरले - Marathi News | The river basin of Waingange was dug by sand smugglers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वैनगंगेचे नदीपात्र रेती तस्करांनी पोखरले

माडगी येथे नदीपात्रात गावाचे अंतर केवळ ५० ते ६० मीटर आहे. प्रचंड रेती उपशामुळे पुराचे पाणी नदीकाठावरील गावात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. गतवर्षी पुरात नदीकाठावरील घरात पाणी शिरले होते. शास्त्रीयदृष्ट्या रेती ही पुराचे पाणी थोपविण्यासाठी महत्त्वप ...

परवानगीपेक्षा जास्त रेतीचे उत्खनन व साठवणूक - Marathi News | Excavation and storage of excess sand | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :परवानगीपेक्षा जास्त रेतीचे उत्खनन व साठवणूक

Excavation and storage of excess sand : शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील   ४ रेती साठे ९ ठिय्यांचे नव्याने स्थळनिरिक्षण आणि पंचनामे करण्यात आले. ...

अक्षयनेच काढला करणचा काटा - Marathi News | Akshay removed the thorn of Karan | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अक्षयनेच काढला करणचा काटा

त्यांच्या परवानगीशिवाय कुणीही येथे रेतीचा उपसा करू शकत नव्हता. या व्यवसायातून पोलिसांचा ससेमिरा कमी व उत्पन्न अधिक, आर्थिक लाभ अधिक, यामुळे काही दिवसांतच आर्थिकदृष्ट्या तुटलेल्या अक्षयची भरभराट झाली. करण परोपटे याची अक्षयकडे ऊठबस होती. यातून करणचे व ...

रात्रीच्या अंधारात चालते रेतीची वाहतूक - Marathi News | Sand transport runs in the dark of night | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रात्रीच्या अंधारात चालते रेतीची वाहतूक

देसाईगंज तालुक्यातील नदी घाटांचा लिलाव होऊन काेट्यवधी रुपयांचा महसूल शासनाला एकट्या तालुक्यातून दरवर्षी मिळताे. सद्य:स्थितीत नदी घाटांचे लिलाव झाले नसल्याने रेती चोरीचे प्रमाण वाढून ट्रॅक्टर व इतर साधनांचा वापर करून रेती चोर मालामाल होत आहेत. कोंढाळा ...

वनोजा येथे पोलिसांनी धाड टाकलेल्या रेतीसाठ्याची महसूलकडून पडताळणी - Marathi News | Revenue verification of sand seized by police at Vanoja | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वनोजा येथे पोलिसांनी धाड टाकलेल्या रेतीसाठ्याची महसूलकडून पडताळणी

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गठीत केलेल्या विशेष पोलीस पथकाने मंगळवारी मारेगाव तालुक्यातील वनोजा येथे एका शेतात तीन हजार ब्रास रेतीचा साठा करून असल्याची गोपनीय माहिती विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्या ...