लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळू

वाळू

Sand, Latest Marathi News

गौण खनिजाची अवैध वाहतूक पाच टिप्पर पकडले; उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची कारवाई - Marathi News | Five tippers caught illegally transporting minor mineral; Action of Sub Divisional Police Officers Team | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गौण खनिजाची अवैध वाहतूक पाच टिप्पर पकडले; उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची कारवाई

पाचही टिप्पर ग्रामीण पोलीस स्टेशनला लावण्यात आले. त्यामुळे गौण खनिजाची अवैध वाहतूक करणार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ...

Sindhudurg: कालावल खाडीपात्रात अनधिकृत वाळू उत्खनन, चार बोटींवर कारवाई  - Marathi News | Unauthorized sand mining in Kalaval bay basin, action taken against four boats | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: कालावल खाडीपात्रात अनधिकृत वाळू उत्खनन, चार बोटींवर कारवाई 

मालवण ( सिंधुदुर्ग ): कालावल खाडीपात्रात अनधिकृत रित्या वाळु उत्खनन सुरू आहे. यावर स्थानिक महसूल यंत्रणेकडून कारवाई होत नसल्याने ... ...

लोकमतचा दणका...; ग्रा. पं. सदस्यांना बसणार वाळूचे चटके, ‘गिरणेची चाळण’प्रकरणी गुन्हा दाखल  - Marathi News | The bump of public opinion gram panchayat Members will be hit with sand, a case has been filed in the case of 'grina | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लोकमतचा दणका...; ग्रा. पं. सदस्यांना बसणार वाळूचे चटके, ‘गिरणेची चाळण’प्रकरणी गुन्हा दाखल 

या दोन्ही गावांतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. ...

‘गिरणा चाळण’च्या ‘लोकमत’मधील छायाचित्राची  मानवी हक्क आयोगाकडून दखल, गुन्हा दाखल  - Marathi News | The Human Rights Commission took notice of the photograph of 'Girna Chalan' in 'Lokmat', filed a case | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘गिरणा चाळण’च्या ‘लोकमत’मधील छायाचित्राची  मानवी हक्क आयोगाकडून दखल, गुन्हा दाखल 

जळगावातील गिरणा नदीपात्रातील वाळूला मोठी मागणी असून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असतो. ...

वाळू माफियांकडून तहसीलदारांना धक्काबुक्की, नरडाणा पोलिसात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Sand mafia hit Tehsildar, Nardana police registered a case against three | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वाळू माफियांकडून तहसीलदारांना धक्काबुक्की, नरडाणा पोलिसात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी नरडाणा पोलिसात तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

रेती तस्करांनी पोखरले बेळगाव रेतीघाट, खमारी ते सीतेपार रस्त्याची लावली वाट - Marathi News | Sand smugglers blocked the road from Pokhle to Belgaum Retighat, Khamari to Sitepar | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेती तस्करांनी पोखरले बेळगाव रेतीघाट, खमारी ते सीतेपार रस्त्याची लावली वाट

प्रशासनाचा कोट्यवधींचा महसूल पाण्यात ...

रेती चोरणाऱ्यांविरुद्ध गुन्हे का दाखल करीत नाही? स्पष्टीकरण देण्याचे सरकारला निर्देश - Marathi News | Why not file cases against sand stealers? Government directed to explain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेती चोरणाऱ्यांविरुद्ध गुन्हे का दाखल करीत नाही? स्पष्टीकरण देण्याचे सरकारला निर्देश

Nagpur News अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार गुन्हे का दाखल केले जात नाहीत, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला विचारून यावर येत्या २ ऑगस्टपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले. ...

अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पलटी होऊन मजूर ठार - Marathi News | The illegal sand transporter tempo overturned and killed the laborer | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पलटी होऊन मजूर ठार

यावलीतील अपघात : चालकासह इतर दोघे जखमी  ...