लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळू

वाळू

Sand, Latest Marathi News

यापुढे वाळू वाहतूक होत असलेल्या रिक्षा पेटविण्यात येतील...; पर्यावरण प्रेमी नागरिकांनी दिला इशारा - Marathi News | Henceforth rickshaws transporting sand will be set on fire Environment loving citizens warned | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :यापुढे वाळू वाहतूक होत असलेल्या रिक्षा पेटविण्यात येतील...; पर्यावरण प्रेमी नागरिकांनी दिला इशारा

यापुढे वाळू वाहतूक होत असलेल्या रिक्षा पेटविण्यात येतील. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील. असा इशारा संगमनेरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी दिला आहे. ...

फुप्फुसे काढली तर नद्या मरतील अन् माणसेही - डॉ. राजेंद्रसिंह राणा - Marathi News | Govt.'s sand mining policy, Jalyukta Shivar Yojana, pollution of rivers etc. Dr. Rajendrasinh Rana presented a clear stand | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :फुप्फुसे काढली तर नद्या मरतील अन् माणसेही - डॉ. राजेंद्रसिंह राणा

सरकारी धोरणे, प्रदूषणाबाबत समाजाच्या जबाबदाऱ्या, जलयुक्त शिवार योजनेत मंत्र्याच्या पत्नीची ठेकेदारी आदी मुद्द्यांवर जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांची सडेतोड भूमिका ...

घाटाची मुदत संपल्यानंतरही रेतीचा उपसा सुरू; रॉयल्टीच्या तुलनेत २० ते ३० पट रेतीचा उपसा  - Marathi News | Sand extraction continues even after the expiry of the ghat; 20 to 30 times sand extraction compared to royalty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घाटाची मुदत संपल्यानंतरही रेतीचा उपसा सुरू; रॉयल्टीच्या तुलनेत २० ते ३० पट रेतीचा उपसा 

नदीची वाळू संपेल, पण घाटमालकाची रॉयल्टी नाही ...

चार दिवसानंतर रेती डेपो खुले; पाच ब्रास आणि रॉयल्टीसह दर ६५०० रुपये - Marathi News | Four days later, the sand depot opened; 6500 per rate including five brasses and royalty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार दिवसानंतर रेती डेपो खुले; पाच ब्रास आणि रॉयल्टीसह दर ६५०० रुपये

Nagpur News चार दिवसांपासून बंद असलेले नागपूर विभागातील रेतीचे डेपो शनिवारपासून खुले झाले आहेत. त्यामुळे बांधकामावर रेती उपलब्ध होऊ लागली आहे. ...

गाळ काढण्याच्या नावावर शिरवल धरणात वाळू उपसा, ग्रामस्थ आक्रमक - Marathi News | Sand pumping in Shirwal dam in the name of silt removal, | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गाळ काढण्याच्या नावावर शिरवल धरणात वाळू उपसा, ग्रामस्थ आक्रमक

राष्ट्रवादीची चौकशीची मागणी, अन्यथा आंदोलन…  ...

भंडारा डेपोमधून १० हजार ब्रास रेतीची विक्री, ऑनलाईन विक्रीला प्रतिसाद - Marathi News | Sale of 10 thousand brass sand from Bhandara depot, response to online sale | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा डेपोमधून १० हजार ब्रास रेतीची विक्री, ऑनलाईन विक्रीला प्रतिसाद

सर्वाधिक साठा भंडारा जिल्ह्यात ...

अधिकाऱ्यांना 'गुपचूप' भरवून झोल; 'बदरी' डेपोत तर चांगल्या वाळूची थेट 'विक्री' - Marathi News | Zhol by paying officials 'secretly'; Direct 'sale' of good sand at 'Badri' depot | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अधिकाऱ्यांना 'गुपचूप' भरवून झोल; 'बदरी' डेपोत तर चांगल्या वाळूची थेट 'विक्री'

सात वाळू डेपोसाठी एजन्सी नियुक्त : वन जमिनीतून विनापरवानगी वाहतूक ...

शासकीय कामांकरीता क्रश सॅण्ड वापरण्याचे शासनाचे धोरण - राधाकृष्ण विखे - Marathi News | Government policy of using crushed sand for government works says Radhakrishna Vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शासकीय कामांकरीता क्रश सॅण्ड वापरण्याचे शासनाचे धोरण - राधाकृष्ण विखे

विखे म्हणाले, शासन आपल्या दारी या उपक्रमातून नागरिकांचे प्रश्न आणि शासकीय कार्यालयात कागदपत्र किंवा योजनेचा लाभ मिळविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमाची आता सरकारने ३० ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली आहे. ...