लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संदीप जोशी

संदीप जोशी

Sandip joshi, Latest Marathi News

नागपूर महापालिकेतील सत्तापक्षनेते संदीप जोशी नागपूरचे नवे महापौर होणार आहेत. भाजपकडून त्यांनी सोमवारी महापौरपदाचे उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. जोशी हे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांनी महापालिकेच्या विविध महत्त्वाच्या पदावर काम केले आहे.
Read More
तुकाराम मुंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल - Marathi News | Sandeep Joshi files complaint against Tukaram Mundhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुकाराम मुंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल

कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळापासून सुरू असलेले लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्यातला वाद आता कायद्याच्या कक्षेत आणण्यात आला आहे. ...

तुम्ही अपमान केलाय, पण परत या; महापौर संदीप जोशी यांचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र - Marathi News | You have been insulted, but come back; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुम्ही अपमान केलाय, पण परत या; महापौर संदीप जोशी यांचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र

आपण राग सोडून सभागृहात परत यावे , ही सभागृहाची भावना असल्याने मंगळवारी होणाऱ्या सभागृहात मनाचा मोठेपणा दाखवून उपस्थित राहावे, अशी विनंती सभागृहाचा प्रमुख म्हणून व महापौर या नात्याने संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना रविवारी पाठविलेल्या पत्र ...

नागपूरचा स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to wind up Nagpur's smart city project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचा स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळण्याचा प्रयत्न

महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे व महापौर संदीप जोशी यांच्यातील ‘प्रशासकीय युद्ध’ आता अधिक तीव्र होऊ लागले आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात गेल्या काही महिन्यात असंवैधानिक लाजिरवाण्या घटना घडलेल्या आहेत. यात नियमबाह्य घडामोडी सुरू असून आयु ...

२४ तासात स्मार्ट सिटीच्या निर्णयाची माहिती द्या : महापौरांचे आदेश - Marathi News | Inform the decision of smart city within 24 hours: Mayor's order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२४ तासात स्मार्ट सिटीच्या निर्णयाची माहिती द्या : महापौरांचे आदेश

कायद्यानुसार स्मार्ट सिटीतर्फे घेण्यात आलेले निर्णय किंवा केलेल्या कोणत्याही कामाची माहिती संचालकांना देणे बंधनकारक आहे. मात्र मागील सहा महिन्यापासून संचालकांना कुठलीही माहिती दिली नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत घेण्यात आलेले निर्णय व केलेल्या कामाची माह ...

मुंढे साहेब, ‘व्हॉट इज युवर प्रॉब्लेम’? - Marathi News | Mundhe Saheb, ‘What is your problem’? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंढे साहेब, ‘व्हॉट इज युवर प्रॉब्लेम’?

आयुक्त स्थायी समितीच्या बैठकीला आधी परवानगी नाकारतात, नंतर तेच परवानगी देतात. निगम सचिवांनी आयुक्तांशी चर्चा केल्यानतंरच २०जूनच्या सर्वसाधारण सभेचा अजेंडा काढला. त्यानंतर सोमवारी प्रशासनाकडून महापौर कार्यालयाला पत्र पाठवून कोरोना संसर्गाचा विचार करता ...

कोव्हिड-१९ : मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधीमध्ये समन्वय ठेवा - Marathi News | Covid-19: Coordinate between municipal administration and people's representatives | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोव्हिड-१९ : मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधीमध्ये समन्वय ठेवा

कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती वेळोवेळी नगरसेवकांना भेटत नाही. मनपा प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांसोबत समन्वयचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांना सामोरे जाताना नगरसेवकांसमोर अडचणी येत आहेत. तरी यापुढे कोव् ...

महापौर व स्थायी समिती अध्यक्षांची मागणी आयुक्तांनी धुडकावली! - Marathi News | Commissioner rejects demand of Mayor and Standing Committee Chairman! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापौर व स्थायी समिती अध्यक्षांची मागणी आयुक्तांनी धुडकावली!

महापालिकेतील पदाधिकारी व आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील संघर्ष सुरू आहे. त्यात आयुक्तांनी महापौर संदीप जोशी व स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांच्या पत्रांना केराची टोपली दाखवली आहे. पत्रात केलेली मागणी धुडकावल्याने पदाधिकारी व आयुक्त याच्यांतील वा ...

महापौराचे आदेश आयुक्तांना बंधनकारक असतात : संदीप जोशी यांचा मुंढेंना टोला - Marathi News | Mayor's orders are binding on commissioners: Sandeep Joshi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापौराचे आदेश आयुक्तांना बंधनकारक असतात : संदीप जोशी यांचा मुंढेंना टोला

महापालिका आयुक्त व लोकप्रतिनिधी यांच्यात खटके उडत असताना आता महापौर संदीप जोशी यांनीही तुकाराम मुंढे यांना पत्र लिहून प्रशासनात लोकप्रतिनिधीही महत्त्वाचे असतात याची जाणीव करून दिली आहे. एवढेच नव्हे तर महापौराचे आदेश हे कायद्यानुसार आयुक्तांना बंधनकार ...