लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संदीपान भुमरे

Sandipan Bhumre latest news

Sandipan bhumre, Latest Marathi News

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.
Read More
Abdul Sattar: माझी दोघांनाही सूचना, शिंदेंच्या मंत्र्यांनी सत्तारांना दिला नववर्षाचा सल्ला - Marathi News | My advice to both of them, Eknath Shinde's minister Sandipan bhumare gave Sattar's New Year's advice | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझी दोघांनाही सूचना, शिंदेंच्या मंत्र्यांनी सत्तारांना दिला नववर्षाचा सल्ला

यावेळी, भुमरे यांनी औरंगाबाद शहराच्या विकासाबद्दलही भूमिका मांडली.  ...

"बाळासाहेबांच्या शिवसेनेला बदनाम करण्याचा विडा संजय राऊतांनी उचललाय" - Marathi News | "Sanjay Raut has taken up the task of defaming Balasaheb's Shiv Sena Said Sandipan Bhumare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेबांच्या शिवसेनेला बदनाम करण्याचा विडा संजय राऊतांनी उचललाय"

खोके आणि गद्दार एवढाच मुद्दा राऊतांकडे शिल्लक आहेत. भूखंड वाटपात कुठलाही घोटाळा झाला नाही असा दावा मंत्री संदीपान भुमरेंनी केला. ...

पालकमंत्री संदीपान भुमरेंना दणका; बिडकीन, आडुळमध्ये उद्धवसेनेचा सरपंच... - Marathi News | Opposition Leader Ambadas Danave's Guardian Minister Sandeepan Bhumare; Aadul, Bidkeen Sarpanch of Uddhav Sena group | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पालकमंत्री संदीपान भुमरेंना दणका; बिडकीन, आडुळमध्ये उद्धवसेनेचा सरपंच...

पैठण विधानसभा मतदारसंघातील आडुळ आणि बिडकीन ही दोन महत्वाची आणि मोठी गावे आहेत. ...

रोहयोची कामे याच महिन्यात सुरू करा, दिरंगाई करणाऱ्यांची गय करणार नाही: संदीपान भुमरे - Marathi News | Start works MGNREGS in Marathwada this month, action will be taken in case of delay- Sandipan Bhumre | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रोहयोची कामे याच महिन्यात सुरू करा, दिरंगाई करणाऱ्यांची गय करणार नाही: संदीपान भुमरे

विभागातील सर्व जिल्ह्यांनी शासनाने रोहयोअंतर्गत कुशल व अकुशल कामांचा दिलेला निधी खर्च करून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत. ...

तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाईंनी कामे देताना १० टक्क्यांनी पैसे घेतले: संदीपान भुमरें - Marathi News | The then guardian minister Subhash Desai took 10 per cent money while giving works: MP Sandipan Bhumre | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाईंनी कामे देताना १० टक्क्यांनी पैसे घेतले: संदीपान भुमरें

'मागील पालकमंत्री विमानाने येऊन हॉटेलमध्ये बैठका घेऊन निघून जायचे.' ...

'आनंदाचा शिधा सगळीकडे पोहोचला, मी स्वत: वाटला'; मंत्रीमहोदयांचा गजब दावा - Marathi News | 'The ration of anandacha shidha reached everywhere, I distribute to all'; Amazing claim of the Minister Sandipan bhumare | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आनंदाचा शिधा सगळीकडे पोहोचला, मी स्वत: वाटला'; मंत्रीमहोदयांचा गजब दावा

दिवाळीच्या दिवसापर्यंत पुरवठा विभागाला रवा, हरभरा डाळ मागणीनुसार मिळाले. तेल, साखरेचा अर्धवट प्रमाणात पुरवठा झाला. ...

"लाईट गेल्यास सर्वसामान्यांचे ऑपरेशन थांबतात, पण मंत्र्यांसाठी लगेच जनरेटर आलं" - Marathi News | "If the light goes out, the operation of common people stops, but for the ministers, the generator came immediately.", Ambadas Danway on hospital aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"लाईट गेल्यास सर्वसामान्यांचे ऑपरेशन थांबतात, पण मंत्र्यांसाठी लगेच जनरेटर आलं"

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तसेच, आता प्रत्येक सरकारी रुग्णालयात मंत्र्यानं घेऊन फिरावे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.   ...

मंत्री भुमरेंच्या दातावर मोबाईल टॉर्चच्या उजेडात उपचार, झटक्यात जनरेटर मंजूर - Marathi News | Guardian Minister Sandipaan Bhumre's tooth treated with the light of mobile torch, generator approved for the hospital in a flash in aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंत्री भुमरेंच्या दातावर मोबाईल टॉर्चच्या उजेडात उपचार, झटक्यात जनरेटर मंजूर

भुमरेंच्या उपचारावेळी ५ मिनिटांसाठी लाईट गेल्याने डॉक्टरांसह स्टाफची मोठी तारांबळ उडाली. मात्र, यानंतर पालकमंत्र्यांनी थेट जनरेटर मंजूर केले.   ...