शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संदीपान भुमरे

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.

Read more

छत्रपती संभाजीनगर : ते मंत्रिमंडळ विस्तार झाल्याशिवाय बोलणार नाहीत; अजित पवारांच्या निशाण्यावर सत्तार, भुमरे

छत्रपती संभाजीनगर : बंडखोरीनंतर आता मंत्रिपदासाठी लॉबिंग; जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार शिंदे समर्थक

छत्रपती संभाजीनगर : बंडखोर संदीपान भुमरे यांच्या बॅनरला फासले काळे; कार्यालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला

छत्रपती संभाजीनगर : बंडखोर संदीपान भुमरेंना लागली लॉटरी; अल्प उत्पन्न गटातून म्हाडाच्या घराचे ठरले लाभार्थी

छत्रपती संभाजीनगर : स्थानिक नेतृत्वामुळे सेनेच्या बालेकिल्ल्यात अस्वस्थता? रेकॉर्डब्रेक सभेनंतरही आमदारांचे बंड

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेत पक्षनिष्ठेला तडा देण्याचे धाडस; आमदारांना आपलेसे करण्याचा असा आहे 'शिंदे पॅटर्न'

छत्रपती संभाजीनगर : जयभीमच्या जयघोषाने पैठण दणाणले,अभूतपूर्व उत्साहात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण

छत्रपती संभाजीनगर : यंदा नाथषष्ठी यात्रा होणार ? जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगीसाठी राज्य शासनाकडे मागितले मार्गदर्शन

छत्रपती संभाजीनगर : संदीपान भूमरेंना दणका;'शरद' कारखान्याचे ७६२ सदस्य रद्द करण्याचा ठराव सहसंचालकांनी फेटाळला

छत्रपती संभाजीनगर : अब्दुल सत्तारांना धोबीपछाड, दुध संघाच्या उपाध्यक्षपदी संदीपान भुमरे गटाचे दिलीप निरफळ विजयी