शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संदीपान भुमरे

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.

Read more

छत्रपती संभाजीनगर : संदीपान भूमरेंचा सरकारी दवाखान्यावर भरवसा; पाहणी दौऱ्यात घेतले दंतोपचार

छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्र्यांनी घेतला घाटी रुग्णालयाचा आढावा; चिठ्ठीमुक्त घाटीसाठी प्रयत्नाची ग्वाही

छत्रपती संभाजीनगर : मी विश्वासातला, म्हणून पालकमंत्री केले! भूमरेंचे ‘स्मार्ट’ राजकारण, आमदार शिरसाटांना डिवचले

मुंबई : Video: 'धनुष्यबाण आम्हालाच'; सुषमा अंधारे अन् संदीपान भुमरेंचं कॉल रेकॉर्डींग व्हायरल

छत्रपती संभाजीनगर : 'उठावानंतर ठाकरे कुटुंबाचे आजारच पळाले'; संदीपान भुमरे मातोश्री, खैरे, दानवे साऱ्यांवरच बरसले

छत्रपती संभाजीनगर : 'मंत्रिपदासाठी अपक्ष गडाखकडून मातोश्रीने किती खोके घेतले होते'; भूमरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

महाराष्ट्र : एखाद्या नवरीनं घर सोडावं तसं उद्धव ठाकरेंनी 'वर्षा' बंगला सोडताना सोंग घेतलं

अमरावती : नवरीनं माहेर सोडावं, तसं उद्धव ठाकरेंनी ‘वर्षा’ बंगला सोडला; संदिपान भुमरेंची बोचरी टीका

अकोला : शेतकऱ्यांसाठी आता ‘मागेल त्याला विहिर’ योजना; राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांची घोषणा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: शिवसेनेतील आमदारानेच ठाकरेंना CMपदावरुन हटवण्याबाबत गळ घातली होती; शिंदे गटाचा गौप्यस्फोट