लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संगमनेर

संगमनेर

Sangamner, Latest Marathi News

सहा बिबट्यांचा गोठ्यावर हल्ला; महिला बचावली, दोन शेळ्यांचा पाडला फडशा - Marathi News | Six leopards attack the barn; Woman rescued, two goats killed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सहा बिबट्यांचा गोठ्यावर हल्ला; महिला बचावली, दोन शेळ्यांचा पाडला फडशा

संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील एका वस्तीवरील जनावरांच्या बंदिस्त गोठ्यावर शुक्रवारी मध्यरात्री सहा बिबट्यांनी मिळून हल्ला केला. यावेळी त्यांनी दोन शेळ्यांचा फडशा पाडला. यावेळी आरडाओरडा करणाऱ्या महिलेवर ही हल्ला केला. परंतू ही महिला थोडक्यात बचाव ...

शिवसैनिकांनी मारले केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या फोटोला जोडे - Marathi News | Add to the photo of Union Minister of State killed by Shiv Sainiks | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिवसैनिकांनी मारले केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या फोटोला जोडे

शेतक-यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचा अजब दाबा केंद्रीय राज्यमंत्री, भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केला होता. दानवे यांनी केलेल्या या वक्तव्याचा शनिवारी (दि. १२) संगमनेरात शिवसैनिकांनी एकत्र येवून निषेध नोंदविला. ...

समाजवादी जनपरिषदेचे संगमनेरातील टोलनाक्यावर आंदोलन  - Marathi News | Samajwadi Jan Parishad's agitation at Tolnaka in Sangamnera | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :समाजवादी जनपरिषदेचे संगमनेरातील टोलनाक्यावर आंदोलन 

केंद्रीय कृषी व कामगार विधेयक हे शेतकरी व कामगारांवर अन्याय करणारे आहेत. असा आरोप करत ही विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी शनिवारी ( दि.१२) नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर समाजवादी जनपरिषद, संगमनेर तालुका ...

अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा डंपर, जेसीबी जप्त - Marathi News | Illegal sand transport dumper, JCB seized | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा डंपर, जेसीबी जप्त

अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ढंपर व जेसीबी संगमनेर तहसील कार्यालयातील अधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक शोध पथकाने पकडला. बुधवारी (दि. २) सकाळी साडे सहाच्या सुमारास तालुक्यातील खांडगाव शिवारात ही कारवाई करण्यात आली. ...

केंद्रीय कृषी विधेयक रद्द करा मागणीसाठी छात्रभारतीचे आंदोलन - Marathi News | Chhatrabharati's agitation for repeal of Central Agriculture Bill | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केंद्रीय कृषी विधेयक रद्द करा मागणीसाठी छात्रभारतीचे आंदोलन

केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयक रद्द करा, या मागणीसाठी पंजाब व हरियाणा या राज्यांतील शेतक-यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. बुधवारी (दि.२) संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ...

एक लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त, एकास अटक - Marathi News | One lakh gutkha, Panamsala seized | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एक लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त, एकास अटक

बंदी असूनही गुटखा व पानमसाल्याचा साठा केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. संजय बाबुलाल लुकंड (वय ४५, अभंग मळा, संगमनेर) असे संशयिताचे नाव आहे. ...

इंदोरीकर महाराजांचे वादग्रस्त विधान प्रकरणी २ डिसेंबरला सुनावणी  - Marathi News | Indorikar Maharaj's controversial statement hearing on December 2 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :इंदोरीकर महाराजांचे वादग्रस्त विधान प्रकरणी २ डिसेंबरला सुनावणी 

समाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात फिर्याद दाखल आहे. संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार होती. परंतु ...

इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त विधान प्रकरणाची सुनावणी २५ नोव्हेंबरला - Marathi News | Indorikar Maharaj's controversial statement will be heard on November 25 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त विधान प्रकरणाची सुनावणी २५ नोव्हेंबरला

समाजप्रबोधनकार निवृत्तीनाथ काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये फिर्याद द ...