लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संगमनेर

संगमनेर

Sangamner, Latest Marathi News

संगमनेर तालुक्यात जोरदार पावसाने बाजरी, भुईमूग पिके भूईसपाट;  शेतीचे बांधही फुटले - Marathi News | Bajra, groundnut crops in Sangamner taluka due to heavy rains; Agricultural dams also burst | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेर तालुक्यात जोरदार पावसाने बाजरी, भुईमूग पिके भूईसपाट;  शेतीचे बांधही फुटले

संगमनेर तालुक्यातील घारगाव, अकलापूर, बोरबन, खंदरमाळ येथे गुरुवारी (२३ जुलै) रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे येथील शेतांना तलावाचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी शेतीचे बांध फुटून पिकांचे नुकसान झाले आहे. ...

...अन्यथा संगमनेरात लॉकडाऊन करावाच लागेल; कसलीच तडजोड नाही, बाळासाहेब थोरात यांचा इशारा - Marathi News | ... otherwise the confluence will have to be lockeddown; No compromise, warns Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :...अन्यथा संगमनेरात लॉकडाऊन करावाच लागेल; कसलीच तडजोड नाही, बाळासाहेब थोरात यांचा इशारा

लॉकडाऊन हा अंतिम पर्याय नसून संगमनेर तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरू  आहेत. मात्र, तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला नाही तर लॉकडाऊन करावाच लागेल, असे  महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...

संगमनेर तालुक्यात सात कोरोना पॉझिटिव्ह आढळले; ११५ जणांवर उपचार सुरू - Marathi News | Seven corona positive were found in Sangamner taluka; 115 people are undergoing treatment | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेर तालुक्यात सात कोरोना पॉझिटिव्ह आढळले; ११५ जणांवर उपचार सुरू

संगमनेर तालुक्यातील कुरण, गुंजाळवाडी व शिबलापूर या गावांमध्ये शनिवारी (१८ जुलै) सात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी यांनी दिली.  ...

संगमनेरला २० जुलैपर्यंत कांदा लिलाव बंद; बाजार समितीचा निर्णय - Marathi News | Onion auction closed till July 20 at Sangamner; Market Committee Decision | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरला २० जुलैपर्यंत कांदा लिलाव बंद; बाजार समितीचा निर्णय

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता १२ ते २० जुलै दरम्यान संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी दिली.  ...

सादतपूर शिवारातील विहिरीत आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह - Marathi News | The body of an unidentified woman was found in a well in Sadatpur Shivara | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सादतपूर शिवारातील विहिरीत आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारातील विहिरीत एका अनोळखी महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला आहे. ...

टोमॅटोने ३० दिवसात शेतकरी झाला मालामाल; ३५ गुंठ्यात पाच लाखांचे उत्पादन - Marathi News | Tomatoes became farmers in 30 days; Production of five lakhs in 35 guntas | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टोमॅटोने ३० दिवसात शेतकरी झाला मालामाल; ३५ गुंठ्यात पाच लाखांचे उत्पादन

लॉकडाऊनच्या काळात ३० दिवसांत ३५ गुंठ्यात पावणे पाच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न संगमनेर तालुक्यातील अकलापूरच्या शेळकेवाडी येथील वैभव शिवाजी भोर यांनी मिळविले. लॉकडाऊनच्या अडचणीवर मात करत त्यांनी हे उत्पन्न मिळविले आहे. ...

आचार्य तुषार भोसले म्हणतात...आता शिवसेनेचे हिंदुत्व कुठे आहे?; इंदोरीकर महाराजांची घेतली भेट  - Marathi News | Acharya Tushar Bhosale says ... Now where is Shiv Sena's Hindutva ?; Visit of Indorikar Maharaj | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आचार्य तुषार भोसले म्हणतात...आता शिवसेनेचे हिंदुत्व कुठे आहे?; इंदोरीकर महाराजांची घेतली भेट 

शिवसेना हिंदुत्ववादी होती. आता शिवसेनेचे हिंदुत्व कुठे दिसत आहे? असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आचार्य तुषार भोसले यांनी उपस्थित केला.  ...

मनसेच्या ‘त्या’ नेत्याने घेतली इंदोरीकर महाराजांची भेट.. - Marathi News | MNS 'that' leader met Indorikar Maharaj .. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मनसेच्या ‘त्या’ नेत्याने घेतली इंदोरीकर महाराजांची भेट..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजीत पानसे यांनी शनिवारी ( ११ जुलै) समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांची भेट घेतली. पानसे हे महाराजांच्या संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रूक येथील घरी आले होते. ...