लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संगमनेर

संगमनेर

Sangamner, Latest Marathi News

Coronavirus : मुकुंदनगर, आलमगीर,  संगमनेर आणि जामखेड शहर हॉटस्पॉट : कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना - Marathi News | Coronavirus: Mukundanagar, Alamgir, Sangamner and Jamkhed city hotspots: stringent preventive measures | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Coronavirus : मुकुंदनगर, आलमगीर,  संगमनेर आणि जामखेड शहर हॉटस्पॉट : कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून  अहमदनगर शहरातील मुकूंदनगर, तालुक्यातील आलमगीर तर संगमनेर शहरातील नाईकवाडापुरा आणि जामखेड शहर हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. ...

बाहेर देशातून, राज्यातून आले असाल तर पुढे या..आरोग्य तपासणी करा; बाळासाहेब थोरात यांचे आवाहन - Marathi News | If you come from outside the country, from the state, come forward ... Balasaheb Thorat's appeal | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बाहेर देशातून, राज्यातून आले असाल तर पुढे या..आरोग्य तपासणी करा; बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

आपण बाहेरील देशातून, बाहेरील राज्यातून आलेला असाल तर आरोग्य तपासणीसाठी स्वयंस्फूतीर्ने पुढे या. निजामुद्दीनहून आलेल्या नागरिकांच्या संपर्कात कोणी आलेले असेल तर त्यांनी स्वत:हून प्रशासनाला कळवावे. आपल्यासाठी व आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी हे महत्वाच ...

संगमनेरात नेपाळमधील तबलीक जमातीचे १४ जण; प्रशासनाने घेतले ताब्यात; मोमीनपु-यातील पाच जणांविरोधात गुन्हा - Marathi News | 3 persons from the Tbilik tribe of Nepal in Sangamnar; Possession by the administration; Crime against five in Mominpu | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरात नेपाळमधील तबलीक जमातीचे १४ जण; प्रशासनाने घेतले ताब्यात; मोमीनपु-यातील पाच जणांविरोधात गुन्हा

संगमनेर : लॉकडाऊन काळात नेपाळमधील तबलीक जमातीच्या १४ जणांना संगमेनरात वास्तव्यास ठेवणा-या शहरातील मोमीनपुरा येथील पाच जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुरूवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या १४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची वैद्यकीय ...

दोन रुग्ण आढळल्याने संगमनेर १०० टक्के लॉकडाऊन; प्रशासन सतर्क - Marathi News | Sangamner 5% lockdown due to two patients found; Admin alert | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दोन रुग्ण आढळल्याने संगमनेर १०० टक्के लॉकडाऊन; प्रशासन सतर्क

कोरोनाचा संसर्ग झालेल्या दोन रूग्णांच्या संपर्कात संगमनेरातील १५ नागरिक आले होते. या सर्वांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी (२ एप्रिल) समोर आले. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून संगमनेर शहर व तालुक् ...

संगमनेरातील १५ संशयीत अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल - Marathi News | Five suspects in Sangamnar admitted to district hospital in Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरातील १५ संशयीत अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल

कोरोनाचा संसर्ग झालेल्या दोन रूग्णांच्या संपर्कात संगमनेर शहरातील १४ व तालुक्यातील एक असे एकूण १५ नागरिक आल्याने खळबळ उडाली आहे. ही बाब समोर येताच सोमवारी प्रशासनाने तत्काळ या पंधरा संशयितांना ताब्यात घेत अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. ...

काँग्रेस आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीसाठी-बाळासाहेब थोरात; खासदारही देणार पंतप्रधान सहाय्यता निधीला वेतन - Marathi News | Balasaheb Thorat: One month salary of Congress MLA for Chief Minister's Fund; MPs will also pay salaries to the Prime Minister's Assistance Fund | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काँग्रेस आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीसाठी-बाळासाहेब थोरात; खासदारही देणार पंतप्रधान सहाय्यता निधीला वेतन

काँग्रेसने संकटकाळात नेहमीच पुढे राहिली आहे. सरकारला आर्थिक मदत करण्यासाठी काँग्रेस पक्षाने विधानसभा व विधान परिषदेतील आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तसेच लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांचे एक महिन्याचे वेतन पंतप्रधान मदत निध ...

घराची भिंत कोसळून महिला ठार; एक जखमी, साकूर परिसरातील घटना - Marathi News | Wall collapses; woman kills; One injured, incident in Sakura area | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घराची भिंत कोसळून महिला ठार; एक जखमी, साकूर परिसरातील घटना

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर परिसरात  शनिवारी (दि.२८ मार्च) सायंकाळी   वादळी वाºयासह झालेल्या अवकाळी पावसामुळे घराची भिंत अंगावर पडून एक महिला ठार झाली. तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ...

मशिदीत सामुदायिक नमाज पठण; संगमनेरात २५ जणांविरोधात गुन्हा  - Marathi News | Sending community prayers to mosques; Crime against 5 in Sangamnar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मशिदीत सामुदायिक नमाज पठण; संगमनेरात २५ जणांविरोधात गुन्हा 

मशिदीमध्ये सामुदायिक नमाज पठण करणाºया २० ते २५ जणांविरोधात पोलिसांनी कारवाई केली. गुरूवारी दुपारी दिडच्या सुमारास नगर रस्त्यावरील नाटकी परिसरातील इस्लामपुरा मशिदीत सामुदायिक नमाज पठण झाल्यानंतर हे लोक बाहेर पडत असताना सदर कारवाई करण्यात आली. यावेळी स ...