लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संगमनेर

संगमनेर

Sangamner, Latest Marathi News

शासकीय आदिवासी वसतीगृहात विद्यार्थ्यांना  मिळतेय निकृष्ठ जेवण;   २५० मुलांचे अन्नत्याग आंदोलन सुरू - Marathi News | Students get poor food at Government Tribal Hostel; children's food movement started | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शासकीय आदिवासी वसतीगृहात विद्यार्थ्यांना  मिळतेय निकृष्ठ जेवण;   २५० मुलांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

गेल्या अनेक दिवसापासून निकृष्ठ अन्न मिळत आहे. तरीही जेवणाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारावर कारवाई होत नाही. यामुळे संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील शासकीय आदिवासी वसतीगृहातील सुमारे २५० मुलांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.  ...

पोखरी बाळेश्वर तलावातून पाणी चोरी; दहा जणांविरोधात गुन्हा - Marathi News | Stealing water from Lake Balashwar Lake; Crime against ten | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोखरी बाळेश्वर तलावातून पाणी चोरी; दहा जणांविरोधात गुन्हा

पोखरी बाळेश्वर गावाला पिण्याचे पाणी पुरवठा करणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणी पुरवठा तलावातून अनधिकृतपणे शेतीपंप टाकून शेतीसाठी पाणी उपसा सुरू आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

  स्वत:च निवडणार माझा जोडीदार; लग्नाच्या प्रश्नावर अदिती तटकरे यांचे  बेधडक उत्तर - Marathi News | My spouse will choose himself; Aditi Tatkare's stupid answer to the question of marriage | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :  स्वत:च निवडणार माझा जोडीदार; लग्नाच्या प्रश्नावर अदिती तटकरे यांचे  बेधडक उत्तर

आदित्य ठाकरे यांच्या लग्नाचा विषय त्यांच्या आईकडे सोपविला गेला आहे. मी मात्र, माझा जोडीदार स्वत:च निवडणार असल्याचे बेधडक उत्तर उद्योग व खाण राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी दिले.  ...

'बाबा (ठरवणार) लगीन'; आदित्य ठाकरेंनी लाजत-लाजत सांगितली 'लग्नाची गोष्ट' - Marathi News | Aditya Thackeray said ... | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'बाबा (ठरवणार) लगीन'; आदित्य ठाकरेंनी लाजत-लाजत सांगितली 'लग्नाची गोष्ट'

लग्नाचा विषय छेडताच सामान्य मुलाप्रमाणे लाजले आणि त्यांनी वेळ मारून नेली. ...

महाराष्ट्रात आम्ही अहंकारी विचाराला पाडले-रोहित पवार - Marathi News | In Maharashtra, we put down an egoistic thinking - Rohit Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महाराष्ट्रात आम्ही अहंकारी विचाराला पाडले-रोहित पवार

संगमनेर : माझी जिल्हा परिषदेपासून सुरुवात झाली. लोकशाही मार्गाने आम्हला निवडून दिले. लोकांना आमचे विचार पटले. त्यांनी विचार पटल्याने आम्हाला निवडून दिले. महाराष्ट्रात आम्ही अहंकारी विचाराला पाडले, असे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. ...

विदेशात शिकलो तरी शेतीशी नाळ कायम-ऋतुराज पाटील - Marathi News | Ritraj Patil will continue to be involved with agriculture even if he is studying abroad | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विदेशात शिकलो तरी शेतीशी नाळ कायम-ऋतुराज पाटील

विदेशात शिकलो असलो तरी मुळात आम्ही शेतकरी आहोत. त्यामुळे आमची शेतीशी नाळ कायम आहे. घरात मोठी राजकीय, सामाजिक परंपरा आहे. काम करताना याबाबींचे थोडे दडपण असते. मात्र गेल्या दहा वर्षापासून समाजात काम करत असल्याने आता दडपण वाटत नाही, असे विचार कोल्हापूर ...

पवार साहेबांमुळे राजकारणात आले : आदिती तटकरे  - Marathi News | Pawar got into politics due to Saheb: Aditi Tatkare | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पवार साहेबांमुळे राजकारणात आले : आदिती तटकरे 

नेता होणे असं कधी ठरवले नव्हते. वडील राजकारणात आहेत. शरद पवार यांच्यासारखे नेतृत्व तरुणांना आपले वाटणारे नेतृत्व आहे.  लहानपणापासून राजकीय वातावरणात वाढले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाहून राजकारणात येण्याचा विचार केला. पवार साहेबांमुळे यांच्यात सर् ...

चित्रपट हिट होईल की नाही हे जनता ठरवते-धीरज देशमुख - Marathi News | The public decides whether the movie will be a hit or not - Dhiraj Deshmukh | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चित्रपट हिट होईल की नाही हे जनता ठरवते-धीरज देशमुख

लातूरच्या लोकांनी ठरवले की मी राजकारणात आले पाहिजे.  लहान भाऊ म्हणून मोठ्या भावांच्या आदर्शावर चालावे हे दडपण होते. चित्रपट हिट होईल की नाही हे जनता ठरवते. माझे भविष्यही लातूरच्या जनतेने ठरवले, असे लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी सांगितले. ...