माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला... काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली... भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा ९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली... सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर... "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
Sangita ghosh, Latest Marathi News संगीता घोषने हम हिंदुस्थानी या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेच्या वेळी ती केवळ दहा वर्षांची होती. त्यानंतर तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. आजवर ती कुरूक्षेत्र, अधिकार, अजीब दास्तान, दरार यांसारख्या मालिकांमध्ये झळकली आहे. पण तिला देस में निकला होगा चाँद या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आता दिव्य दृष्टी या मालिकेत एक वेगळी भूमिका साकारणार आहे. Read More
बाळाला जन्मानंतर १५ दिवस NICU मध्ये ठेवण्यात आलं. ...
अभिनेत्री संगीता घोष सध्या ‘दिव्य दृष्टी’ मालिकेत पिशाचिनीची भूमिका साकारताना दिसत आहे. ...
अभिनेत्री संगीता घोष सध्या ‘स्टार प्लस’वरील ‘दिव्य दृष्टी’ मालिकेत पिशाचिनी या खलनायिकेची भूमिका साकारीत आहे. ...
‘दिव्य दृष्टी’ या आगळ्या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून त्यातील कलाकारांच्या अभिनयाची प्रेक्षकांकडून प्रशंसा केली जात आहे. ...
'दिव्य दृष्टी' या मालिकेने प्रेक्षकांना आपल्या कथानकाने चांगलीच भुरळ पाडली आहे. ...
'दिव्य दृष्टी' मालिकेची कथा दिव्या आणि दृष्टी या दोन जुळ्या बहिणींभोवती फिरते. ...
वेगवेगळया व्यक्तिरेखा जगायला लावणारं असं कलाकारांचं आयुष्य असतं. कलाकाराला जी भूमिका मिळेल त्यातून त्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं, असे मत स्टार प्लस वाहिनीवरील ‘दिव्यदृष्टी’ मालिकेत पिशाच्चिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री संगीता घोष हिने सांगितले. ...
'दिव्य दृष्टी' या मालिकेतील संगीता घोष या अभिनेत्रीच्या पिशाचिनीच्या आकर्षक आणि मादक रूपाने प्रेक्षकांना मोहित केले आहे. ...