लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली पूर

सांगली पूर

Sangli flood, Latest Marathi News

Sangli Flood News And Updates in Marathi: सांगली शहरात महापुराचे अस्मानी संकट ओढवले आहे. सांगली जिल्ह्यातून 31 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लष्करासह, नौदल आणि स्थानिक प्रशासनाकडून जोरदार मदतकार्य सुरू असले तरी महापुराचा विळखा आणि सुरू असलेला तुफान पाऊस यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read More
सांगली जिल्ह्यात ६६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Damage of crops on 3,000 hectares in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात ६६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

पुरामुळे जिल्ह्यातील जनजीवनाला बाधा पोहोचली असून प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रशासनाच्यावतीने केलेल्या नजर अंदाज पाहणी अहवालानुसार १ लाख १९ हजार ७२४ शेतकऱ्यांचे ६६ हजार ९८.५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये उसाच्या सर् ...

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुकल्यांनी दिले खाऊचे पैसे! - Marathi News | Students give money to help for sangli, kolhapur flood victims | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पुरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुकल्यांनी दिले खाऊचे पैसे!

जे.एस.पब्लिक स्कुलच्या चिमुकल्यांचे जमा केलेले खाऊचे पैसे व शिक्षकांनी हातभार लावून जमा केलली मदत तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांना सुपुर्द करण्यात आले. ...

अन्न व औषध प्रशासनातर्फे सांगलीत 30 आस्थापनांची तपासणी - Marathi News | Investigation of 30 establishments as reported by the Food and Drug Administration | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अन्न व औषध प्रशासनातर्फे सांगलीत 30 आस्थापनांची तपासणी

अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे  विविध ठिकाणच्या 30 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या आस्थानांना पूरग्रस्त जनतेला माफक दरात दुधाची विक्री करण्याबाबत व गुणवत्तापूर्वक दर्जाच्या जीवनावश्यक वस्तू, दूध व पाण्याचा पुरवठा हा रास्त व किफायतशीर किंमतीत करण्य ...

पाण्याखाली गेलेल्या पूलांची तपासणी करा : डॉ. दिपक म्हैसेकर - Marathi News | Examine the underwater bridges: Deepak Mhasecar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पाण्याखाली गेलेल्या पूलांची तपासणी करा : डॉ. दिपक म्हैसेकर

सांगली जिल्ह्यातील पूर ओसरला असून पाण्याखाली गेलेले पूल वाहतूक योग्य असल्याबद्दल संबंधित यंत्रणेने तपासणी करून घ्यावी. तसेच ज्या ठिकाणी साशंकता आहे अशा पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. शासकीय इमारती, शाळा, समाज मंदिरे, अंगणवाडी, ग्रामपंचायती, प्र ...

वडनेरे समितीच्या शिफारशींना २०११ पासून केराची टोपली, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी - Marathi News | Vadnere committee's recommendations in Dust bin, demands action against guilty officers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वडनेरे समितीच्या शिफारशींना २०११ पासून केराची टोपली, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

राज्यातील धरणांमधून आपत्कालीन परिस्थितीत नेमका किती विसर्ग करावा यासाठी वडनेरे समिती नेमण्यात आली होती. ...

ठाण्यात साधेपणाने दहीहंडी, बक्षिसांची निम्मी रक्कम देणार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी - Marathi News | Thane Dahihandi Mandal's will donate half of the prize money to the flood victims | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात साधेपणाने दहीहंडी, बक्षिसांची निम्मी रक्कम देणार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी

कोल्हापूर, सांगलीबरोबरच ठाणे जिल्ह्यातील कल्याण, बदलापूर, दिवा अशा शहरांना यंदा पुराचा तडाखा बसल्याने दहीहंडीच्या उत्सवावर विरजण पडले आहे. ...

पूरग्रस्त भागात दुप्पट भरपाईसह संपूर्ण कर्जमाफी द्या : विश्वजित कदम - Marathi News |  Complete loan waiver with double compensation in flood affected areas: Vishwajit Kadam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पूरग्रस्त भागात दुप्पट भरपाईसह संपूर्ण कर्जमाफी द्या : विश्वजित कदम

आ. कदम यांनी पलूस तालुक्यातील पूरग्रस्त भागाच्या स्थितीबद्दलची छायाचित्रे व व्हिडीओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. यावर फडणवीस यांनी, आगामी मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानीचा आढावा घेऊन ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. ...

कृष्णेचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी समिती -: सुरेश खाडे - Marathi News | Committee to divert Krishna water to drought | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णेचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी समिती -: सुरेश खाडे

मिरज : ब्रम्हनाळ येथील दुर्घटनेसाठी प्रशासन जबाबदार नाही. मात्र या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे ... ...