लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली पूर

सांगली पूर

Sangli flood, Latest Marathi News

Sangli Flood News And Updates in Marathi: सांगली शहरात महापुराचे अस्मानी संकट ओढवले आहे. सांगली जिल्ह्यातून 31 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लष्करासह, नौदल आणि स्थानिक प्रशासनाकडून जोरदार मदतकार्य सुरू असले तरी महापुराचा विळखा आणि सुरू असलेला तुफान पाऊस यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read More
सांगलीतील पूरग्रस्तांना सहकार विभागाकडून मदत - Marathi News | Citizens, various groups come forward to help flood-affected sangli | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सांगलीतील पूरग्रस्तांना सहकार विभागाकडून मदत

राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना आपत्तीजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. ...

ए भावा, चल की!; सांगलीतली सगळी तरुणाई महापुरात मदतीसाठी उतरते तेव्हा... - Marathi News | sangli flood -story of a terrific human courage & passion of youth | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :ए भावा, चल की!; सांगलीतली सगळी तरुणाई महापुरात मदतीसाठी उतरते तेव्हा...

लाकडी होडय़ा-नावा घेऊन काही तरुण उतरले, पण काही नावा गळक्या, तर काही जडच्या जड. नावाच नाहीत तिथं पत्र्याच्या काहिली, मोठी पातेली, मोडक्या रिक्षांचे फायबर टप, डोकं चालवून तयार केलेले प्लॅस्टिक कॅन-बॅरेलचे तराफे, हवा भरलेल्या इनर हे सारं त्यांनीच ज ...

कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थिती नियंत्रणामध्ये - Marathi News | Under the flood control in Kolhapur, Sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थिती नियंत्रणामध्ये

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आली असून एनडीआरएफच्या ४ बोटींसह २१ जवान कोल्हापुरात परत गेले आहेत. ...

मीरा-भाईंदरचे नगरसेवक देणार पूरग्रस्तांसाठी एका महिन्याचे मानधन - Marathi News | Mira-Bhayandar councilors will pay one month's compensation to flood victims | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदरचे नगरसेवक देणार पूरग्रस्तांसाठी एका महिन्याचे मानधन

पश्चिम महाराष्ट्र, कोकण आदी राज्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी मीरा-भाईंदर महापालिकेचे सर्व नगरसेवक आपले एक महिन्याचे मानधन देणार आहेत. ...

वाॅट्सअप ग्रुप तयार करुन त्यांनी जमवली तीन लाखांची मदत - Marathi News | they form whats app group to help flood affected people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाॅट्सअप ग्रुप तयार करुन त्यांनी जमवली तीन लाखांची मदत

दक्षिण पुणे वकील संघटना व पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने वाॅट्सअप ग्रुप तयार करुन पूरग्रस्तांनासाठी मदत करण्यात आली. ...

Maharashtra Flood: पूरग्रस्तांच्या मदतीला धावला मुंबईचा बाप्पा; लालबागच्या राजाकडून 25 लाखांची मदत  - Marathi News | Maharashtra Flood: Lalbagh Raja given 25 lakhs for help to flood Victims in hand of Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Flood: पूरग्रस्तांच्या मदतीला धावला मुंबईचा बाप्पा; लालबागच्या राजाकडून 25 लाखांची मदत 

अन्य गणपती मंडळांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी दिला आहे. ...

Maharashtra Flood: अलमट्टी वादावर कायमचा तोडगा काढावा; शरद पवारांची केंद्र सरकारकडे मागणी  - Marathi News | Almatti Dam Dispute Settle permanently; Sharad Pawar demands central government | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Flood: अलमट्टी वादावर कायमचा तोडगा काढावा; शरद पवारांची केंद्र सरकारकडे मागणी 

पूरग्रस्तांसाठी मदत पोहचविण्याची सर्वांची तयारी आहे. मात्र जी मदत येते ती पूरग्रस्तांना योग्यरितीने पोहचविण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणांनी घेतली नाही. ...

Maharashtra Flood: महसूल विभागाकडून पूरग्रस्तांना मदतीचं वाटप सुरु; 5 हजार रोख तर 10 हजार बँकेत जमा होणार  - Marathi News | Revenue Department starts distributing aid to flood victims; 5,000 in cash and 10 thousand in bank for Kolhapur, Satara, Sangli flood | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Flood: महसूल विभागाकडून पूरग्रस्तांना मदतीचं वाटप सुरु; 5 हजार रोख तर 10 हजार बँकेत जमा होणार 

पूरग्रस्तांना शहरात 15 हजार आणि ग्रामीण भागात 10 हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...