लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

Sangli: रेल्वेखाली उडी घेऊन तरुण संपवणार होता जीवन, पोलिसांनी वाचविले  - Marathi News | The police rescued the person who jumped under the train in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: रेल्वेखाली उडी घेऊन तरुण संपवणार होता जीवन, पोलिसांनी वाचविले 

नातेवाइकांनी मोबाइल कॉलवरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. सांगलीचा पत्ता समजल्यानंतर विश्रामबाग पोलिसांना कळविले. ...

आता हे सरकार जनतेला चंद्र-तारे सुद्धा देतो म्हणेल, महायुतीच्या सवंग घोषणांवर जयंत पाटील यांचा उपरोधिक टोला - Marathi News | Jayant Patil comments on the announcements of Mahayuti | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आता हे सरकार जनतेला चंद्र-तारे सुद्धा देतो म्हणेल, महायुतीच्या सवंग घोषणांवर जयंत पाटील यांचा उपरोधिक टोला

इस्लामपूर : राज्यातील जनतेची सरकार बदलण्याची मानसिकता असून घाबरलेले सरकार सवंग लोकप्रियतेसाठी घोषणावर घोषणा करीत आहे. येत्या तीन महिन्यात ... ...

काय सांगताय.. या जिल्ह्यात दूध उत्पादन सव्वा लाख लीटरने वाढले - Marathi News | Milk production in this district increased by one point twenty five lakh liters | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय सांगताय.. या जिल्ह्यात दूध उत्पादन सव्वा लाख लीटरने वाढले

पावसाळ्यात चारा व पाणी उपलब्ध झाल्याने जिल्ह्यात दैनंदिन दूध उत्पादनात एक लाख लीटरने वाढ झाली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात दैनंदिन दूध उत्पादन १ लाख ३५ हजार लीटरने वाढले आहे. ...

Young Farmer Success Story: टोमॅटो पिकामध्ये एकरी ३९ टनाचे विक्रमी उत्पादन घेत रणजितने कमविले तब्बल १५ लाख - Marathi News | Young Farmer Success Story: Ranjith earned 15 lakhs in the tomato crop with a record yield of 39 tones per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Young Farmer Success Story: टोमॅटो पिकामध्ये एकरी ३९ टनाचे विक्रमी उत्पादन घेत रणजितने कमविले तब्बल १५ लाख

गेल्या तीन वर्षांपासून रणजित जाधव गाव आसद (ता. कडेगाव) हा शेतकरी वेगवेगळ्या पिकांची लागवड शेतामध्ये करत आहे. त्याला वांगी, ढब्बू मिरची या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळाला होता. ...

महावितरणच्या शाखा अभियंत्याचे घर फोडले, भर दुपारी दीड लाखाचे दागिने लंपास - Marathi News | thief in house of the branch engineer of Mahavitaran in Vita, jewels worth one and a half lakhs were looted in the afternoon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महावितरणच्या शाखा अभियंत्याचे घर फोडले, भर दुपारी दीड लाखाचे दागिने लंपास

भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

‘सामाजिक न्याय’चा निधी तीर्थदर्शन योजनेला वर्ग, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार  - Marathi News | Social justice fund for Tirthadarshan Yojana class, The complaint of the organization head of the Republican Students Union to the Chief Minister | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘सामाजिक न्याय’चा निधी तीर्थदर्शन योजनेला वर्ग, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 

शिष्यवृत्ती थकीत, निर्णय मागे घेण्याची मागणी ...

Almatti Dam: अलमट्टीच्या पाण्यात झपाट्याने वाढ, धरणात किती टक्के पाणीसाठा - Marathi News | Almatti Dam: Rapid rise in Almatti dam water Capacity, how much percentage of water storage in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Almatti Dam: अलमट्टीच्या पाण्यात झपाट्याने वाढ, धरणात किती टक्के पाणीसाठा

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीतून अलमट्टी Almatti Dam Water Level धरणात ७२ हजार २८६ क्युसेकने पाणी जमा होत आहे. ...

कर्नाटकमधील तिघा वारकऱ्यांना बेदम मारहाण, मालगावजवळ घटना - Marathi News | Three laborers in Karnataka were brutally beaten up, incident near Malgaon | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटकमधील तिघा वारकऱ्यांना बेदम मारहाण, मालगावजवळ घटना

सराईत गुन्हेगाराचे कृत्य, रस्त्यातील गाडी काढण्यावरून वाद ...