नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी शहरातील सर्व खासगी दवाखाने सुरू ठेवावेत. काही अडचण असल्यास डॉक्टर व नागरिकांनी आपल्याशी थेट संपर्क करावा. प्रशासनाशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी नगकरांना केले आहे. ...
कोरानामुळे गोरगरीब कष्टकरींसाठी जनतेची होत असलेली उपासमार टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सरकारला शिवथाळीचा पर्याय सूचविला आहे. ...
आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाने नगर शहरावरील राष्ट्रवादीची मांड पक्की झाली़. गतवेळी जगताप यांचा निसटता विजय झाला़ त्यामुळे सेनेला येथून आशा होती़. परंतु, सरळसरळ झालेल्या लढतीत संग्राम जगताप यांनी सेनेच्या राठोड यांना चितपट करून नगरचा गड राखला़. ...