लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आ. संग्राम जगताप

आ. संग्राम जगताप

Sangram jagtap, Latest Marathi News

ज्याच्या विरोधात लढलो त्याचाच प्रचार करण्याची वेळ : सत्यजित तांबे  - Marathi News | It was time to propagate one who fight against: Satyajit tambe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्याच्या विरोधात लढलो त्याचाच प्रचार करण्याची वेळ : सत्यजित तांबे 

सत्यजित तांबे यांनी २०१४ साली संग्राम जगताप यांच्या विरोधात अहमदनगरमध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. ...

कोण आहेत सुजय विखेंना टक्कर देण्यासाठी रिंगणात उतरलेले संग्राम जगताप? - Marathi News | Lok Sabha Election 2019: Who are the MLA Sangram Jagtap? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोण आहेत सुजय विखेंना टक्कर देण्यासाठी रिंगणात उतरलेले संग्राम जगताप?

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप यांना रिगणात उतरविण्यात आले आहे. भाजपचे संभाव्य उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्याशी आमदार संग्राम जगताप यांचा थेट सामना होणार आहे.  ...

सुजय विखेंविरोधात कर्डिलेंचे जावई रिंगणात, संग्राम जगताप राष्ट्रवादीचे उमेदवार - Marathi News | Sangram Jagtap will contest Lok Sabha Elections in Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सुजय विखेंविरोधात कर्डिलेंचे जावई रिंगणात, संग्राम जगताप राष्ट्रवादीचे उमेदवार

गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केलेल्या सुजय विखे पाटील यांच्याविरोधात आमदार संग्राम जगताप लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ...

जयंत पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली, किरण काळे व जगताप समर्थकांमध्ये बाचाबाची - Marathi News | NCP workers fight in front of Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली, किरण काळे व जगताप समर्थकांमध्ये बाचाबाची

राष्ट्रवादी काँग्रेसचे बडतर्फ केलेले १८ नगरसेवक राष्ट्रवादी भवनमध्ये आल्याच्या कारणावरून जिल्हा युवकचे माजी अध्यक्ष किरण काळे आणि आ. संग्राम जगताप यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच जुंपली. ...

तर कर्डिलेंशीही दोन हात केले असते : संग्राम जगताप - Marathi News | Even with the chordel, he would have done two hands: Sangram Jagtap | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तर कर्डिलेंशीही दोन हात केले असते : संग्राम जगताप

भाजपाने आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी दिली असती तर त्यांच्याशीही राष्ट्रवादीने दोन हात केले असते. ...

नगर मनपा निवडणूक : शहरासाठी दिलीप गांधीनी काय केले? : संग्राम जगताप यांचा सवाल - Marathi News | Municipal election: What did Dilip Gandhi do for the city? : The question of Sangram Jagtap: | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर मनपा निवडणूक : शहरासाठी दिलीप गांधीनी काय केले? : संग्राम जगताप यांचा सवाल

देशात, राज्यात भाजपची सत्ता आहे. नगरचा खासदारही भाजपचा आहे. तरीही शहराच्या विकासासाठी तुम्ही काय केले? असा खडा सवाल आ. संग्राम जगताप यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून थेट खा. दिलीप गांधी यांना केला. ...

अहमदनगर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप यांना उमेदवारी - Marathi News | NCP MLA Arun Jagtap nominated for Ahmednagar Loksabha | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप यांना उमेदवारी

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम असून, विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांना उमेदवारी देण्याची एकमुखी मागणी आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली़ त्यांची उमेदवारी अंतिम मानली ज ...

केडगाव हत्यांकाडात आमदार संग्राम जगतापांविरोधात पुरावा नाही : सीआयडी - Marathi News | Kedgaon assassination: There is no evidence against MLA Sangram Jagtap: CID | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केडगाव हत्यांकाडात आमदार संग्राम जगतापांविरोधात पुरावा नाही : सीआयडी

केडगाव हत्याकांडप्रकरणी ४३ दिवसांच्या तपासात आमदार संग्राम जगतापसह बाळासाहेब कोतकर यांच्या विरोधात आम्हाला अद्यापपर्यंत काहीच पुरावा मिळाला नाही. ...