केडगाव येथे झालेल्या शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण राज्यातील राजकीय जगत हादरले आहे. आता या हत्याकांडावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही या हत्याकांडावर प्रतिक्रिया दिली असून... ...
शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना १२ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी जिल्हा न्यायालयाने सुनावली ...
नगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पुर्णपणे बोजवारा उडाला आहे. ही घटना गंभीर आहे. ही सर्व प्रकरण संघटीतपणे केलेले आहे. त्यामुळे या गुन्हेगारांवर पोलीसांनी मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल करावेत असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले. ...
शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना पोलिसांनी जिल्हा न्यायालयात हजर केले आहे ...
पोलीस अधीक्षक कार्यालयात धुडगुस घालून तोडफोड केल्याप्रकरणी आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, नगरसेवक कैलास गिरवले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन अरुण जगताप, नगरसेवक कुमार वाकळे, माजी नगरसेवक निखील वारे, अभिजित कळमक ...
शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
अहमदनगर: शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी तीन आमदारांसह ३० जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, भाजपचे ...