अभिनेता संग्राम साळवीने 'देवयानी' मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेतील त्याने साकारलेल्या भूमिकेचे सगळीकडून खूप कौतूक झाले. त्याचा तुमच्यासाठी कायपण हा डायलॉग खूप लोकप्रिय झाला. 'सरस्वती' मालिकेतही त्याने ग्रे शेड भूमिका केली होती. आता तो झी युवा वाहिनीवर दाखल होत असलेल्या 'सूर राहू दे' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More
'ए मेरे वतन' सिनेमात सचिन खेडेकर यांनी साराच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. पण, सचिन खेडेकर यांच्याबरोबर आणखी एक मराठमोळा अभिनेता या सिनेमात झळकला आहे. ...
'तुमच्यासाठी काय पन' हा संग्रामचा डायलॉग चांगलाच गाजला होता. तर खऱ्या आयुष्यातही एका डायलॉंगने त्याने खुशबूला प्रपोज केलं होतं आणि तिनेही थेट होकार दिला होता. ...