लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संग्राम साळवी

संग्राम साळवी

Sangram salvi, Latest Marathi News

अभिनेता संग्राम साळवीने 'देवयानी' मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेतील त्याने साकारलेल्या भूमिकेचे सगळीकडून खूप कौतूक झाले. त्याचा तुमच्यासाठी कायपण हा डायलॉग खूप लोकप्रिय झाला. 'सरस्वती' मालिकेतही त्याने ग्रे शेड भूमिका केली होती. आता तो झी युवा वाहिनीवर दाखल होत असलेल्या 'सूर राहू दे' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Read More
गौरी नलावडे व संग्राम साळवी पहिल्यांदाच एकत्र झळकणार छोट्या पडद्यावर - Marathi News | Gauri Nalawade and Sangram Salvi will be seen together for the first time on a small screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरी नलावडे व संग्राम साळवी पहिल्यांदाच एकत्र झळकणार छोट्या पडद्यावर

'सूर राहू दे' या मालिकेतून गौरी नलावडे आणि संग्राम साळवी ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. ...