लघुचित्रपटाद्वारे कमी वेळात लाखो लोकांपर्यंत पोहचून समाज जागृती करता येते, असे मत मानव संसाधन व दूरसंचार केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी व्यक्त केले. ...
अकोला येथील भारतीय जनता पार्टीचे खासदार संजय धोत्रे व चंद्रपूर येथील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावल्या. ...