लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय दिना पाटील

Sanjay Dina Patil

Sanjay dina patil, Latest Marathi News

Sanjay Dina Patil :  संजय दीना पाटील हे शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघातून मविआचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहे. सुरुवातीला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. नंतर, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि फुटीनंतर ठाकरेंसोबतच राहणं पसंत केलं. २००९ ते २०१४ या काळात त्यांनी लोकसभेत याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं.
Read More
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात - Marathi News | disqualify Sanjay Dina Patil as a Member of Parliament, petition in Bombay High Court | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात

MP Sanjay Dina Patil : भाजपाच्या मिहीर कोटेचा यांचा पराभव करून संसदेत पोहोचलेल्या ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी धोक्यात आली आहे? खासदार संजय दिना पाटील यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली आहे.  ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : घाटकोपरमधील मताधिक्य संजय दिना पाटील यांच्यासाठी ठरले बोनस  - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : A bonus for Sanjay Dina Patil who won the majority of votes in Ghatkopar  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरमधील मताधिक्य संजय दिना पाटील यांच्यासाठी ठरले बोनस 

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात भाजपला धक्का  ...

दबाव आणला गेला, काहींना मारहाणही केली, अखेर सत्याचाच विजय झाला : संजय पाटील  - Marathi News | Pressure was applied, some were even beaten, finally truth prevailed: Sanjay Patil  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दबाव आणला गेला, काहींना मारहाणही केली, अखेर सत्याचाच विजय झाला : संजय पाटील 

Maharashtra Lok Sabha election results 2024: जातीचे राजकारण चालत नाही, हेच मतदारांनी दाखवून दिले आहे, असे संजय दिना पाटील म्हणाले. ...

"आम्ही बांगलादेशींमुळे हरलो"; किरीट सोमय्यांचा धक्कादायक दावा, आकडेवारी दाखवली - Marathi News | BJP Kirit Somaiya shocking claim analyzing the votes of Sanjay Patil and Mihir kotecha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही बांगलादेशींमुळे हरलो"; किरीट सोमय्यांचा धक्कादायक दावा, आकडेवारी दाखवली

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांनी भाजपाच्या मिहीर कोटेचा यांचा २९ हजार १५ मतांनी पराभव केला आहे ...

धाकधूक अन् उधळला गुलाल; संजय पाटील यांची पहिल्या फेरीपासून आघाडी, मिहीर कोटेचा पराभूत - Marathi News | mumbai north east lok sabha election result 2024 sanjay dina patil leads from the first round defeated to mihir kotecha maharashtra live result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धाकधूक अन् उधळला गुलाल; संजय पाटील यांची पहिल्या फेरीपासून आघाडी, मिहीर कोटेचा पराभूत

Mumbai North East Lok Sabha Election Result 2024 : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी आघाडी घेतली. ...

Mumbai North East Lok Sabha Result 2024: ईशान्य मुंबईत पेटली मशाल! संजय दिना पाटील विजयी, भाजपाचे मिहीर कोटेचा पराभूत - Marathi News | mumbai north east lok sabha result 2024 sanjay dina patil won against bjp mihir kotecha maharashtra live result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईशान्य मुंबईत पेटली मशाल! संजय दिना पाटील विजयी, भाजपाचे मिहीर कोटेचा पराभूत

Mumbai North East Lok Sabha Result 2024 : दोन्ही उमेदवारांमध्ये काटें की टक्कर पाहायला मिळाली. अखेरीस संजय दिना पाटील वरचढ ठरले. ...

तुमच्या मतदानातून भुरट्याला त्याची जागा दाखवून द्या; मिहिर कोटेचा यांचा निशाणा - Marathi News | Lok Sabha Election - Mahayuti BJP candidate Mihir Kotecha targets Thackeray group candidate Sanjay Dina Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्या मतदानातून भुरट्याला त्याची जागा दाखवून द्या; मिहिर कोटेचा यांचा निशाणा

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध भाजपा असा सामना रंगला आहे. ...

भाजपची हॅट्ट्रिक की यंदा चकवा? तिसऱ्यांदा मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचे कडवे आव्हान - Marathi News | bjp hat trick or not this lok sabha election 2024 bitter challenge to retain the constituency for the third time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपची हॅट्ट्रिक की यंदा चकवा? तिसऱ्यांदा मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचे कडवे आव्हान

तिसऱ्यांदा मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचे कडवे  आव्हान यावेळी भाजपपुढे आहे. ...