लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय दिना पाटील

Sanjay Dina Patil

Sanjay dina patil, Latest Marathi News

Sanjay Dina Patil :  संजय दीना पाटील हे शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघातून मविआचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहे. सुरुवातीला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. नंतर, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि फुटीनंतर ठाकरेंसोबतच राहणं पसंत केलं. २००९ ते २०१४ या काळात त्यांनी लोकसभेत याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं.
Read More
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान - Marathi News | Come face to face, let the development be discussed; Mihir Kotecha's challenge to Sanjay Dina Patal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान

Loksabha Election - ईशान्य मुंबई मतदारसंघात यंदा मविआचे संजय दिना पाटील आणि महायुतीचे मिहिर कोटेचा यांच्यात लढत पाहायला मिळत आहे.  ...

मानखुर्दमधून ड्रग माफियांचा सफाया करणार; कोटेचा यांच्या वक्तव्यानंतर संजय पाटील यांचा पलटवार - Marathi News | Will wipe out drug mafia from Mankhurd Sanjay Patil's counterattack after Kotecha's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानखुर्दमधून ड्रग माफियांचा सफाया करणार; कोटेचा यांच्या वक्तव्यानंतर संजय पाटील यांचा पलटवार

कोटेचा यांनी म्हटले होते की, महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा परराज्यांतून चोरवाटेने मानखुर्द शिवाजीनगरमध्ये दाखल होतो. ...

मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात... - Marathi News | Lok Sabha election - The residents of Samarpan society of Ghatkopar gave an explanation on the Marathi Gujarati dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. त्यात मुंबईत मराठी आणि गुजराती असा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. ...

'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप - Marathi News | Maharashtra Politics Aditya Thackeray on Marathi Gujarati controversy in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप

Aditya Thackeray : मराठी गुजराती वादावर प्रतिक्रिया देताना भाजपमुळे मस्ती वाढली आहे असं विधान केलं आहे. ...

सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्... - Marathi News | 'They' Sanjay Patil 'Not Reachable' of Sangli, Satar; Affidavit from same vendor and... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...

पाचवी, नववी आणि बी.ए. पास असलेल्या या उमेदवारांच्या बँक खात्यात कुठे ११ रुपये, तर कुठे पाच ते १० हजार असताना सर्वांच्या हाती एक ते सव्वा लाखाची रोकड असल्याचे प्रतिज्ञापत्रावरून निदर्शनास आले. ...