शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : फिल्मी कहाणीपेक्षा कमी नाहीये 'संजू बाबा'चे आयुष्य, पाहा त्याचे कधीही न पाहिलेले फोटो

फिल्मी : 'शमशेरा'मधून संजय दत्त प्रेक्षकांना देणार आश्चर्याचा धक्का, दिग्दर्शक करण मल्होत्राचं चाहत्यांसाठी सरप्राईज

फिल्मी : ताजमहल प्यार की निशानी है, तो हिंदुस्तान तेरे बाप की कहानी है, 'भुज'मधील रक्त सळसळवणारे डायलॉग्स

फिल्मी : मुन्नाभाईमध्ये सर्किटने केले होते नर्सशी लग्न, नेटिझन्सने अनेक वर्षांनी लावला शोध

फिल्मी : ‘मी पहिला श्वास घेतला अन् लोकांनी मला...’; संजय दत्तची लेक त्रिशाला का म्हणाली असं ?

फिल्मी : एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर दिसते संजय दत्तची मुलगी त्रिशा, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

महाराष्ट्र : Sanjay Dutt: संजय दत्त नागपुरमध्ये नितीन गडकरी, नितीन राऊतांना भेटला; कारण गुलदस्त्यात

फिल्मी : कोरोना काळात भारत सोडून दुबईत का राहतोय संजय दत्त ?

फिल्मी : ऐश्वर्या रायपासून दूर राहा अशी संजय दत्तला देण्यात आली होती धमकी, वाचा धमकी देणाऱ्याचे नाव

फिल्मी : Sanjay Dutt ला मिळाला युएईचा गोल्डन व्हिसा,हा वीजा मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता