हिंदी | English
FOLLOW US :
संजय मल्होत्रा हे राजस्थान कॅडरचे १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते आरबीआयचे २६ वे गव्हर्नर असतील. त्यांना ३३ वर्षांचा मोठा अनुभव आहे.