Sanjay Nirupam News: लोकसभा निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच ३०० पेक्षा कमी जागा लढवणाऱ्या काँग्रेसचे तथाकथिक हायकमांड हतबल झालेत, अशी टीका संजय निरुपम यांनी केली. ...
संजय निरुपम हे उत्तर पश्चिम मतदारसंघात निवडणूक लढवण्यात इच्छुक होते. मात्र तिथे ठाकरे गटाने अमोल किर्तीकरांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज निरुपमांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली होती. ...