लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राठोड

Sanjay Rathod Latest News

Sanjay rathod, Latest Marathi News

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.
Read More
शिंदे गटाच्या सत्तार, भुसे, राठोडांचं एकेक खातं बदललं; पाहा कुणाचं कोणतं खातं कुणाकडे गेलं! - Marathi News | maharashtra cabinet portfolio allocation know about which department of shiv sena shinde group give to ncp ministers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाच्या सत्तार, भुसे, राठोडांचं एकेक खातं बदललं; पाहा कुणाचं कोणतं खातं कुणाकडे गेलं!

Maharashtra Cabinet Department Allocation: अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आले असून, शिवसेना शिंदे गटाची कोणती खाती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. पाहा, डिटेल्स... ...

मणिपूर शांत करायचे असेल तर मी उपाय सांगतो; उद्धव ठाकरेंनी फडणवीस, मोदींना लगावला टोला - Marathi News | If Manipur is to be pacified, I give the solution; Uddhav Thackeray slams devendra Fadanvis Fadnavis, PM Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मणिपूर शांत करायचे असेल तर मी उपाय सांगतो; उद्धव ठाकरेंनी फडणवीस, मोदींना लगावला टोला

२०० रुपये हप्ते घेणाऱ्याला मंत्री कोणी केला, तेव्हा ते हप्ते घेत होते हे मला माहिती नव्हते, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ते पोहरादेवीच्या दर्शनाला वाशिमला गेले होते. ...

दिग्रसमध्ये संजय राठोडांना धक्का, तिवसामध्ये यशोमती ठाकूर यांचे वर्चस्व - Marathi News | Sanjay Rathore shock in Digras, Yashomati Thakur dominated in Tivas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिग्रसमध्ये संजय राठोडांना धक्का, तिवसामध्ये यशोमती ठाकूर यांचे वर्चस्व

Nagpur News दिग्रस बाजार समितीत महाविकास आघाडीने १८ पैकी १४ जागा जिंकत मंत्री संजय राठोड यांना धक्का दिला आहे. तर, तिवसामध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील पॅनलने विरोधकांचा धुव्वा उडवून सर्व १८ जागा जिंकल्या आहेत. ...

दिग्रस बाजार समितीत पालकमंत्री संजय राठोड यांना धक्का; मविआचा डंका - Marathi News | Shock to Guardian Minister Sanjay Rathod in Digras Bazar Committee; MVA won 14 seats | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिग्रस बाजार समितीत पालकमंत्री संजय राठोड यांना धक्का; मविआचा डंका

महाविकास आघाडीने जिंकल्या १४ जागा : भाजप-शिंदे गटाला चार जागा  ...

"कारवाई टाळण्यासाठीच औषध विक्रेता संघटनेचा आरोप, दबावात येवून दोषींना सोडणार नाही" - Marathi News | Sanjay Rathod reaction on maharashtra state chemist and druggist association allegations of corruption | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :"कारवाई टाळण्यासाठीच औषध विक्रेता संघटनेचा आरोप, दबावात येवून दोषींना सोडणार नाही"

राज्याच्या औषध विक्रेता संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून अन्न व औषध मंत्रालयाच्या कारभाराबाबत गंभीर स्वरूपाचे आरोप केले ...

"संजय राठोडांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार थांबवा, अन्यथा...", ड्रगिस्ट असोसिएशनचे मुख्यमंत्र्यांना पत्र  - Marathi News | "Stop corruption in Sanjay Rathod's office, or else...", maharashtra state chemist and druggist association letter to Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राठोडांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार थांबवा, अन्यथा...", ड्रगिस्ट असोसिएशनचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

या प्रकरणाची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने दिला आहे.  ...

Sanjay Raut: शिवसैनिक उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करणार; मालेगावातून संजय राऊत कडाडले - Marathi News | Sanjay Raut: Shiv Sainik will make Uddhav Thackeray CM again; Sanjay Raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसैनिक उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करणार; मालेगावातून संजय राऊत कडाडले

'निवडणूक आयोगाच्या बापाला विचारुन बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली नाही.' ...

Maharashtra Budget 2023 : कफ सिरफ तयार करणाऱ्या २७ कंपन्या चौकशीच्या फेऱ्यात; ४ कंपन्यांचे उत्पादन बंद ६ परवाने रद्द - Marathi News | Maharashtra Budget 2023 27 companies manufacturing cuff siraf under investigation; Production of 4 companies stopped, 6 licenses cancelled says minister sanjay rathod | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कफ सिरफ तयार करणाऱ्या २७ कंपन्या चौकशीच्या फेऱ्यात; ४ कंपन्यांचे उत्पादन बंद ६ परवाने रद्द

Maharashtra Budget 2023 : राज्य शासनाच्या औषध प्रशासन विभागातर्फे कफ सिरफ तयार करणाऱ्या ८४ कंपन्यांची तपासणी करण्यात आली आहे.  ...