लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"चार महिन्यात सत्तांतर होणार, नेतृत्व ठाकरेंकडे जाणार"; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | There will be a change of power in four months sanjay raut criticized on bjp and shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"चार महिन्यात सत्तांतर होणार, नेतृत्व ठाकरेंकडे जाणार"; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत भाष्य केले. ...

Uddhav Thackeray मला सरकारच्या नव्हे तर देशाच्या भवितव्याची काळजी; उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात - Marathi News | I care about the future of the country, not the government; Uddhav Thackeray attacks on BJP, narendra modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Uddhav Thackeray मला सरकारच्या नव्हे तर देशाच्या भवितव्याची काळजी; उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात

Uddhav Thackeray देशातील काश्मीर खोऱ्यात मागील काही दिवसांत दहशतवादी हल्ले पाहायला मिळाले यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. ...

२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | Loksabha Election Result - Work hard in 288 constituencies; Uddhav Thackeray order to MLAs MPs and office bearers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश

loksabha Election Result - लोकसभा निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी बैठका सुरू केल्या आहेत. आज शिवसेना भवनात आमदार, खासदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.  ...

"विधानसभेला एकत्र लढून महाराष्ट्रात सत्ता काबीज करणार"; मविआबाबत संजय राऊतांची घोषणा - Marathi News | Mahavikas Aghadi will contest the assembly elections together says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"विधानसभेला एकत्र लढून महाराष्ट्रात सत्ता काबीज करणार"; मविआबाबत संजय राऊतांची घोषणा

लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट कामाला लागला असून यासाठी शिवसेना भवनात महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. ...

Sanjay Raut : "ईडी, CBI या भाजपाच्या एक्सटेंडेड ब्रांच, प्रफुल्ल पटेल यांना..."; संजय राऊतांचा खोचक टोला - Marathi News | Sanjay Raut Slams BJP Narendra Modi Over Praful Patel and Lok Sabha Election Result 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ईडी, CBI या भाजपाच्या एक्सटेंडेड ब्रांच, प्रफुल्ल पटेल यांना..."; संजय राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut And BJP : संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ईडी, सीबीआय या भाजपाच्या एक्सटेंडेड ब्रांच आहेत असं म्हणत निशाणा साधला आहे.  ...

आम्ही सोबत नसतो तर काँग्रेसनं इतक्या जागा जिंकल्या असत्या का?; संजय राऊतांचा प्रश्न - Marathi News | Loksabha Election Result - If we were not together, would Congress have won so many seats?; Sanjay Raut question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही सोबत नसतो तर काँग्रेसनं इतक्या जागा जिंकल्या असत्या का?; संजय राऊतांचा प्रश्न

loksabha election result - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईडी, सीबीआयवरून भाजपावर जोरदार टीका केली आहे. ...

"काही लोक मत देतात तर काही कानाखाली"; कंगना रणौतला सहानुभूती देत संजय राऊतांचा खोचक टोला - Marathi News | MP Sanjay Raut reacted On actress Kangana Ranaut attack at the airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काही लोक मत देतात तर काही कानाखाली"; कंगना रणौतला सहानुभूती देत संजय राऊतांचा खोचक टोला

Kangana Ranaut : विमानतळावर अभिनेत्री कंगना रणौतला झालेल्या मारहाणीवरुन खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ...

“नितीश कुमार-चंद्राबाबू सर्वांचेच, आज तुमच्यासोबत आहेत, उद्या आमच्यासोबत येतील”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut reaction over nitish kumar and chandrababu naidu support bjp for forming central govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“नितीश कुमार-चंद्राबाबू सर्वांचेच, आज तुमच्यासोबत आहेत, उद्या आमच्यासोबत येतील”: संजय राऊत

Sanjay Raut News: खरे तर सरकार बनवण्याचा अधिकार हा इंडिया आघाडीचा आहे. कारण आम्ही सर्वांनी मिळून भाजपाला बहुमतापासून दूर ठेवले, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...