लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : "नकली भगवान हार गए, नकली संतानने आपको हराया है"; संजय राऊतांचं टीकास्त्र - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Sanjay Raut Slams BJP Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नकली भगवान हार गए, नकली संतानने आपको हराया है"; संजय राऊतांचं टीकास्त्र

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Sanjay Raut And Narendra Modi : मिशन ४५ चं स्वप्न बघणाऱ्या महायुतीला राज्यात २० जागाही मिळणं अवघड झालं आहे. याच दरम्यान संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार - Marathi News | Sanjay Raut slams Election Commission of India Uddhav Thackeray press conference on 20th May Mumbai Voting Lok Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार

Sanjay Raut on Election Commission vs Uddhav Thackeray: "उद्धव ठाकरेंवर केलेल्या कारवाईचे स्वागतच, पण उद्या दुपारनंतर कळेल की कोण कोणावर कारवाई करतंय?" ...

“आमच्या नादाला लागू नका, उद्धव ठाकरे हे...”; रवी राणांच्या दाव्यावर संजय राऊतांचा पलटवार - Marathi News | sanjay raut reaction over ravi rana claims about uddhav thackeray likely to join nda in next few days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आमच्या नादाला लागू नका, उद्धव ठाकरे हे...”; रवी राणांच्या दाव्यावर संजय राऊतांचा पलटवार

Sanjay Raut News: शिवसेना देशाच्या राजकारणातला सर्वांत जुना पक्ष आहे. आमच्या भूमिका काय आहेत. ते आम्ही ठरवू, असे सांगत संजय राऊतांनी रवी राणांवर टीका केली. ...

सांगलीच्या एक्झिट पोलने वादाचा अंक , संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर नाना पटोलेंचा पलटवार - Marathi News | Sangli's exit poll is a point of controversy, after Sanjay Raut's statement, Nana Patole's counterattack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीच्या एक्झिट पोलने वादाचा अंक , संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर नाना पटोलेंचा पलटवार

सांगली लोकसभा मतदारसंघात उद्धव सेनेचे चंद्रहार पाटील हे मविआचे अधिकृत उमेदवार आहेत. जागावाटपापासून सांगलीवरून या दोन पक्षांत वाद सुरू होता, तो टोकाला पोहोचण्याची चिन्हे आहेत.  ...

"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला - Marathi News | The school where Sanjay Raut studied was built by Congress says Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

Nana Patole : खासदार संजय राऊत यांच्या लेखातील वक्तव्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. ...

"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप - Marathi News | lok sabha election 2024 Lok Sabha Election Exit Poll Fraud Sanjay Raut's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप

Sanjay Raut : काल लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान पार पडले. ४ जून रोजी निकाल समोर येणार आहेत, याआधी काल एक्झिट पोल आले. ...

“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut claims that india alliance wins lok sabha election on 4 june and rahul gandhi as prime minister of country choice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत

Sanjay Raut News: राहुल गांधींनी देशात ज्या पद्धतीने मेहनत घेतली आहे, त्याला तोड नाही. देशाने राहुल गांधींचे नेतृत्व जनतेने स्वीकारले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा - Marathi News | Opposition criticizes on PM Narendra Modi 45 hour Dhyan Yatra at Kanyakumari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा

PM Modi Dhyan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारीत केलेल्या ४५ तासांच्या ध्यानधारणेवरुन विरोधकांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. ...