लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं हा देशाचा अपमान; CM शिंदेंचा उबाठा गटावर निशाणा - Marathi News | Calling the PM as Aurangzeb is an insult to the country; CM Eknath Shinde targets Sanjay Raut, Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं हा देशाचा अपमान; CM शिंदेंचा उबाठा गटावर निशाणा

बुलढाणाच्या सभेत राऊतांनी मोदी नको, औरंगजेब म्हणा असं विधान केले. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांवर प्रत्युत्तर दिले.  ...

'आधी PM मोदींना हिंदू ह्रदय सम्राट म्हणायचे, आता...', 'औरंगजेब' विधानावरून ओवेसींचा संजय राऊतांवर निशाणा  - Marathi News | AIMIM Asaduddin Owaisi targets Sanjay Raut over 'Aurangzeb' remarks on pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आधी PM मोदींना हिंदू ह्रदय सम्राट म्हणायचे, आता...', 'औरंगजेब' विधानावरून ओवेसींचा संजय राऊतांवर निशाणा 

ओवेसी म्हणाले, "गांधींना मारणाऱ्यांचा जन्म कोठे झाले होता? गोडसे कोठे जन्माला आला होता? मुंबईच्या रस्त्यांवर दंगली झाल्या होत्य, यात हिंदू-मुस्लीम मारले गेले होते. ते कोठे जन्माला आले होते? ...

वंचित बहुजन आघाडी आणि मविआ युती फिस्कटली?; संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi and Mahavikas Aghadi Alliance Failed?; Sanjay Raut statement on Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित बहुजन आघाडी आणि मविआ युती फिस्कटली?; संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले...

अघोरी शक्ती, धनशक्ती यावर राहुल गांधी बोलले. दैवीशक्ती नाही. वारंवार मोदींना रडायची सवय आहे ते बंद करावे असंही राऊतांनी म्हटलं. ...

"...104वी शिवी, फरक पडत नाही"; संजय राऊतांच्या 'औरंगजेब' वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींचा पलटवार - Marathi News | lok sabha election 2024 Prime Minister Narendra Modi's counterattack on sanjay raut aurangzeb statemen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...104वी शिवी, फरक पडत नाही"; संजय राऊतांच्या 'औरंगजेब' वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींचा पलटवार

मोदी म्हणाले, विरोधकांनी औरंगजेब म्हणून 104व्या वेळा अपशब्द वापरला आहे. याने काही होणार नाही, कारण आम्ही लोकसभा निवडणुकीत विजय मिळवू. ...

संजय राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य, जीभ घसरली; औरंगजेबासोबत केली पंतप्रधान मोदींची तुलना - Marathi News | Sanjay Raut got angry, compared PM narendra Modi with Aurangzeb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य, जीभ घसरली; औरंगजेबासोबत केली पंतप्रधान मोदींची तुलना

"महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जेथे मोदी जन्माला आले, त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल ...

राऊतांच्या टीकेवर मनसेचाही खोचक टोला; 'नॉटी राऊत' म्हणत पूर्वीची विधानं ऐकवली - Marathi News | MNS also attacked Raut's criticism; Earlier statemenMNS's criticism of Sanjay Raut... reminded me of Raut's statements praising Narendra Modits were heard saying 'Naughty Raut' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतांच्या टीकेवर मनसेचाही खोचक टोला; 'नॉटी राऊत' म्हणत पूर्वीची विधानं ऐकवली

राज-अमित शाह भेटीवरून संजय राऊतांनी टीका केली होती. राज ठाकरेंनी काढलेले जुनं व्यंगचित्र राऊतांनी पोस्ट करत मनसेला टोला लगावला होता. त्याला आता मनसेनेही तसेच उत्तर दिले आहे. ...

मला सगळ्यात आवडलेलं व्यंगचित्र; मनसे-भाजप युतीची चर्चा सुरू होताच राऊत यांचा हल्लाबोल - Marathi News | My favorite cartoon Sanjay Rauts attack on MNS BJP alliance talks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला सगळ्यात आवडलेलं व्यंगचित्र; मनसे-भाजप युतीची चर्चा सुरू होताच राऊत यांचा हल्लाबोल

खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचं एक जुनं व्यंगचित्र शेअर करत उपरोधिक शब्दांत हल्लाबोल केला आहे. ...

'सांगली' जागेवर तिढा, राऊतांनी पटोलेंना सुनावलं; काँग्रेस-ठाकरे गटात काय बिनसलं? - Marathi News | Sangli's seat to the Thackeray group, Sanjay Raut criticized Congress Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सांगली' जागेवर तिढा, राऊतांनी पटोलेंना सुनावलं; काँग्रेस-ठाकरे गटात काय बिनसलं?

पटोले हे काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची संयमाने भूमिका घेतली पाहिजे असं राऊतांनी म्हटलं.  ...