आमदार संजय रायमुलकर यांच्या नेतृत्वातील एकूण १५ सदस्यांची पंचायतराज समिती मंगळवारी जिल्ह्यात दाखल झाली. या समितीने मंगळवारी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सीईओंची साक्ष नोंदविली. त्यानंतर बुधवारी समितीने पाच वेगवेगळे गट करून विविध पंचायत समिती, प्राथमिक आ ...