लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय शिरसाट

संजय शिरसाट

Sanjay shirsat, Latest Marathi News

राजकारण कसं करायचं हे चंद्रकांत खैरेंना समजत नाही; संजय शिरसाट यांची टीका - Marathi News | Shinde group MLA Sanjay Shirsat has criticized former MP Chandrakant Khaire. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजकारण कसं करायचं हे चंद्रकांत खैरेंना समजत नाही; संजय शिरसाट यांची टीका

शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली आहे. ...

टेंडरवरून संजय शिरसाटांनी बिल्डरला धमकावले; गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक आरोप - Marathi News | MLA Sanjay Shirsat threatened the builder over the tender; Advocate Gunaratna Sadavarten's sensational allegation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टेंडरवरून संजय शिरसाटांनी बिल्डरला धमकावले; गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक आरोप

या टेंडर प्रक्रियेत यात टेंडर काॅल करण्याआधीच आ. संजय शिरसाट यांनी विकासकाला धमकी दिली.   ...

"संजय शिरसाटांची गुवाहाटी अन् बच्चू कडूंची सूरत जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन" - Marathi News | NCP leader Ravikant Varep has taunted MLAs Sanjay Shirsat and Bachchu Kadu. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''शिरसाटांची गुवाहाटी अन् कडूंची सूरत जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन''

अनेक दिवसांपासून रखडलेली पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर करण्यात आली. ...

Maharashtra Politics: “यांची डील फिस्कटली म्हणून प्रकल्प गेला, पुरावे समोर मांडू”; शिंदे गटातील आमदाराचा इशारा - Marathi News | shinde group rebel mla sanjay shirsat replied maha vikas aghadi uddhav thackeray govt over vedanta foxconn project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“यांची डील फिस्कटली म्हणून प्रकल्प गेला, पुरावे समोर मांडू”; शिंदे गटातील आमदाराचा इशारा

टक्केवारीमुळे हा प्रकल्प इथून गेला. आधीच्या सरकारची डील झाली नाही. याबाबत पुरावे हाती लागल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. ...

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यामागे ३ व्यक्ती जबाबदार; शिरसाटांनी थेट नावेच जाहीर केली! - Marathi News | MLA Sanjay Shirsat has said that Uddhav Thackeray is responsible for moving the Vedanta-Foxconn project to Gujarat. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यामागे ३ व्यक्ती जबाबदार; शिरसाटांनी थेट नावेच जाहीर केली!

शिंदे गटातील संजय शिरसाट यांनी देखील वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ...

'काही बोलायचे आहे पण...'; आमदार संजय शिरसाट यांचे हाताची घडी तोंडावर बोट  - Marathi News | 'There's something to say but...'; MLA Sanjay Shirsat folded his hands and keep mum in press conference | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'काही बोलायचे आहे पण...'; आमदार संजय शिरसाट यांचे हाताची घडी तोंडावर बोट 

आ.शिरसाट यांची हाताची घडी तोंडावर बोट मौनं सर्वार्थ साधनम्: विस्तार होईपर्यंत अपेक्षा कायम  ...

'वर्षा'वरील स्नेहभोजनाला शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट जाणार नाहीत; चर्चांना उधाण - Marathi News | At the dinner on 'Varsha' Bungalow by CM Eknath Shinde, Sanjay Shirsat will not go | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वर्षा'वरील स्नेहभोजनाला शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट जाणार नाहीत; चर्चांना उधाण

मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे शिरसाट नाराज असल्याचं गेल्या अनेक दिवसांपासून सांगण्यात येते. ...

बदलते राजकारण; शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांच्या मतदारसंघात भाजप जाेमात - Marathi News | changing politics; BJP's preparation in Shinde groups MLA Sanjay Shirsat's Aurangabad West constituency | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बदलते राजकारण; शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांच्या मतदारसंघात भाजप जाेमात

भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याच्या अनुषंगाने सगळ्याच मतदारसंघांत सशक्त बुथ अभियान सुरू केले आहे. ...