लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय शिरसाट

संजय शिरसाट

Sanjay shirsat, Latest Marathi News

गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप - Marathi News | Gopinath Munde would have become CM, but...; Sanjay Shirsat serious allegations against Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

संजय राऊतांचे अस्तित्व संपले, एकही विधान असं दाखवा जे खरे ठरलेय, राऊत जे बोलतो ते होत नाही. महायुती प्रचंड मताने जास्त जागा विजयी होणार आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलं. ...

“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat criticized sanjay raut and thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: आदित्य ठाकरेला संजय राऊत स्क्रिप्ट लिहून देत आहेत. तुमच्यापेक्षा आम्ही जास्त काळ पक्षात घालवला आहे आणि पक्षासाठी काम केले आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले? - Marathi News | When made two and a half thousand phone calls then he won the election Why was Chandrakant Khaire so angry with Sanjay Shirsata | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

"चंद्रकांत खैरे यांच्या त्या विधानानंतर, शिवसेना शिंदेगटाचे आमदार संजय शिरसाट यांनी, पत्रकारांसोबत बोलताना, 'जनाब चंद्रकांत खैरे औरंगाबादी', असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती... ...

उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat claimed about uddhav thackeray resignation as cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: सत्तेपासून वंचित राहिल्याने ते असे करतात. राम मंदिर बनले याचे यांना समाधान नाही, अशी टीका करण्यात आली. ...

Video: बाळासाहेब ठाकरेंनी हा सिनेमा पाहून मकरंद अनासपुरेंना दिलेली शाबासकीची थाप - Marathi News | balasaheb thackeray give blessing to makrand anaspure after watch movie goshta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: बाळासाहेब ठाकरेंनी हा सिनेमा पाहून मकरंद अनासपुरेंना दिलेली शाबासकीची थाप

मकरंद यांचा कोणता सिनेमा जास्त आवडायचा याचा खुलासा मकरंद यांनी केलाय. कोणता आहे तो सिनेमा जाणून घ्या (balasaheb thackeray, makrand anaspure) ...

मुख्यमंत्री म्हणाले,'तुम्ही लढा'; संजय शिरसाट म्हणाले,'दिल्ली नको रे बाबा!' - Marathi News | The Chief Minister said, 'You fight for Aurangabad Loksabha '; Sanjay Shirsat said, 'Don't want to go Delhi!' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्री म्हणाले,'तुम्ही लढा'; संजय शिरसाट म्हणाले,'दिल्ली नको रे बाबा!'

औरंगाबाद लोकसभेची जागा शिंदेसेनेकडेच; रविवारी मध्यरात्री विमानतळावर मुख्यमंत्री शिंदे आणि संजय शिरसाट यांच्यात झाला संवाद ...

"...त्या कबरीवर काँग्रेसचा झेंडा लावा, शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला शांती मिळेल"; शिंदे गटाच्या आमदाराची जहरी टीका - Marathi News | Let us be buried, put the flag of Sharad Pawar's party, the flag of Congress on that grave of ours; This will bring peace to Shiv Sena pramukh soul Sanjay Shirsat criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...त्या कबरीवर काँग्रेसचा झेंडा लावा, शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला शांती मिळेल"; शिंदे गटाच्या आमदाराची जहरी टीका

...आमच्या त्या कबरीवर  शरद पवारांच्या पक्षाचा झेंडा, कधी काँग्रेसचा झेंडा, असा वरून लावा आणि त्याला सॅल्यूट मारा. शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला त्यामुळे शांती मिळेल," असे शिरसाट यांनी म्हटले आहे. ...

संजय शिरसाटांनी 'या' नेत्याचं नाव का घेतलं? Nana Patole Car Accident - Marathi News | Why did Sanjay Shirsata take the name of 'this' leader? Nana Patole Car Accident | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :संजय शिरसाटांनी 'या' नेत्याचं नाव का घेतलं? Nana Patole Car Accident

संजय शिरसाटांनी 'या' नेत्याचं नाव का घेतलं? Nana Patole Car Accident ...