लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय शिरसाट

संजय शिरसाट

Sanjay shirsat, Latest Marathi News

भागवत कराड यांचे भेटीगाठींचे सत्र सुरू; वाटाघाटीत जागा भाजपाला सुटेल अशी अपेक्षा - Marathi News | Bhagwat Karad's meeting session begins; It is expected that BJP will get a place in the negotiations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भागवत कराड यांचे भेटीगाठींचे सत्र सुरू; वाटाघाटीत जागा भाजपाला सुटेल अशी अपेक्षा

जागा कुणाला सुटणार, याची नेमकी माहिती आ. शिरसाट यांच्याकडून मिळते काय, याची चाचपणी करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. ...

"आम्ही ऑफर देणार नाही, त्यांनी मागणी केली तर...; अंबादास दानवेंसाठी शिंदे गटाकडून खुणवाखुणवी - Marathi News | We won't make an offer if Ambadas danve demand it we will think says Shinde group MLA sanjay shirsat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्ही ऑफर देणार नाही, त्यांनी मागणी केली तर...; अंबादास दानवेंसाठी शिंदे गटाकडून खुणवाखुणवी

"आपण त्यांना ऑफर देणार का? असा प्रश्न विचारला असता, "आम्ही ऑफर देणार नाही, त्यांनी मागणी केली, तर त्याचा निश्चित विचार केला जाईल. आणि त्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील." ...

तोवर शिवतारेंना अभय? पक्ष कधी कारवाई करणार? संजय शिरसाटांनी सांगितली 'वेळ' - Marathi News | Vijay Shivtare got Abhay in Shivsena Eknath Shinde? When will the party take action? Sanjay Shirsat said 'Time' on Mahayuti Ajit pawar Baramati Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तोवर शिवतारेंना अभय? पक्ष कधी कारवाई करणार? संजय शिरसाटांनी सांगितली 'वेळ'

Sanjay Shirsat on Vijay Shivtare: आता जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. उमेदवारांची बदली आणि जागांबाबत लवकरात लवकर पक्षाचे नेतृत्व निर्णय घेईल. परवा ही यादी जाहीर केली जाईल, असे शिरसाट म्हणाले.  ...

“बारामतीत विजय शिवतारे लढू शकतात, आम्ही अडवू शकत नाही, पण...”; शिंदे गटाने ठेवली एकच अट? - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat reaction over vijay shivtare stand on to contest lok sabha election 2024 from baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बारामतीत विजय शिवतारे लढू शकतात, आम्ही अडवू शकत नाही”; शिंदे गटाने ठेवली अट?

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat: विजय शिवतारे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेत, असे शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे. ...

काहीही झाले तरी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच; संजय शिरसाट यांचा दावा - Marathi News | Aurangabad Lok Sabha Constituency is ours, said mla Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काहीही झाले तरी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच; संजय शिरसाट यांचा दावा

'होळीला संजय राऊतांच्या नावाने बोंबा मारणार.' ...

"राज ठाकरे मास लीडर, ही नव्या पर्वाची सुरुवात...", महायुतीला काय फायदा होणार? शिवसेना नेत्यानं स्पष्टच सांगितलं - Marathi News | Raj Thackeray mass leader this is the beginning of a new era what will be the benefit of Mahayuti? Shiv Sena leader tell clear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज ठाकरे मास लीडर, ही नव्या पर्वाची सुरुवात...", महायुतीला काय फायदा होणार? शिवसेना नेत्यानं स्पष्टच सांगितलं

"यामुळे राज ठाकरे आज दिल्लीला गेले याचा आनंद मलाही आहे. मी पूर्वीही बोललो होतो, की राज ठाकरे आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. मला वाटते ही नवीन पर्वाची सुरुवात आहे. महत्वाचे म्हणजे आमची विचारधारा एक आहे." ...

'...म्हणून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत युती करणार नाही'; संजय शिरसाट यांचा दावा - Marathi News | 'Prakash Ambedkar will not form alliance with Mahavikas Aghadi'; Claim by Sanjay Shirsat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...म्हणून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत युती करणार नाही'; संजय शिरसाट यांचा दावा

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून अजूनही मतभेद आहेत. हा जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. ...

'उद्धव ठाकरेंनी घेतलेली शपथ खरी,अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा ...'; शिंदेंच्या आमदाराने सगळंच सांगितलं - Marathi News | Former Chief Minister Uddhav Thackeray's statement regarding the post of Chief Minister has been confirmed by MLA Sanjay Shirsat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंनी घेतलेली शपथ खरी,अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा ...'; शिंदेंच्या आमदाराने सगळंच सांगितलं

उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या आरोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदाराने दुजोरा दिला आहे. ...