हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
बुधवार २७ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
नाशिक : शहरासह जिल्ह्यात वाढला थंडीचा कडाका. शहरात १०.८ किमान तापमान तर निफाडला ८.८ अंशपर्यंत पारा मंगळवारी घसरला. या हंगामातील ही निचांकी नोंद ठरली.
नाशिक : दिंडोरीच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला 20 हजाराची लाच घेताना म्हसरूळला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सकाळी रंगेहात पकडले
सरकार महायुतीचं... CM कोण?
महायुतीची महामुसंडी
देवाभाऊंचा जयजयकार
शिंदेंनी 'करून दाखवलं'
अजितदादांचं 'गुलाबी' यश
IPL Auction LIVE
शरद पवारांचा पुढचा प्लॅन
उद्धव ठाकरेंना धक्का
काँग्रेसचा 'करेक्ट कार्यक्रम"
मनसेचं 'राज'कारण धोक्यात?
Marathi News
टॉपिक
संजू सॅमसन
All
News
Photos
Videos
संजू सॅमसन
FOLLOW
Sanju samson, Latest Marathi News
संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.
Read More
क्रिकेट :
टीम इंडिया सोड, आमच्याकडून खेळ! सॅमसनला मिळाली आयर्लंडची ऑफर
सॅमसनने भारताकडून २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याला आतापर्यंत २७ सामने खेळता आले. ...
क्रिकेट :
संजू सॅमसन, रिषभ, इशान यांचा चॅप्टर क्लोज! लोकेश राहुलच्या विधानानं युवा यष्टिरक्षकांना दिला इशारा
IND vs BAN ODI: KL Rahul wicketkeeping : आयसीसी २०२३ वन डे वर्ल्ड कपच्या तयारीला सुरूवात झाली आहे. इशान किशन, संजू सॅमसन आणि रिषभ पंत हे शर्यतीत आहेत. पण ...
क्रिकेट :
फेल ठरल्यानंतरही शिखर धवनने केले रिषभचे समर्थन; म्हणाला, पंत मॅच विनर आहे...
भारतीय संघाला न्यूझीलंडच्या धरतीवर वनडे मालिका ०-१ ने गमवावी लागली. ...
क्रिकेट :
संजू सॅमसनचे करियर 'या' भारतीय क्रिकेटरप्रमाणेच उद्ध्वस्त होणार- पाक क्रिकेटर
संजू सॅमसनला ६ पैकी केवळ एका सामन्यात संधी ...
क्रिकेट :
सॅमसनच्या निवडीचे प्रकरण पोहचले 'राजकारणात', शशी थरूर यांनी व्यक्त केली नाराजी
संजू सॅमसनला भारतीय संघात स्थान मिळत नसल्याने शशी थरूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
क्रिकेट :
संजू सॅमसन संघाबाहेर, नेटकऱ्यांनी घेतली रिषभ पंतची शाळा, म्हणाले...
IND vs NZ 3rd ODI: संपूर्ण मालिकेत संजूला केवळ एकच सामना खेळण्याची संधी देण्यात आली ...
क्रिकेट :
संजू सॅमसनला संधी नाहीच... संपूर्ण मालिकेत १ मॅच खेळवली; बघा आज कोणती Plying XI उतरवली
IND vs NZ 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ख्राईस्टचर्च येथील तिसऱ्या वन डेतही पावसाने खोडा घातला. ...
क्रिकेट :
"तुम्ही संजू सॅमसनला काय उत्तर देणार आहात?, भारताच्या माजी खेळाडूने साधला निशाणा
भारतीय संघ ४ डिसेंबरपासून बांगलादेशविरूद्ध वनडे मालिका खेळणार आहे. ...
Previous Page
Next Page