लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संकष्ट चतुर्थी

Sankashti Chaturthi Latest News

Sankashti chaturthi, Latest Marathi News

गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे.  
Read More
संकष्टी चतुर्थी स्पेशल: उपवासाच्या फराळात करा गुळ घालून बट्याट्याचा खास हलवा! झटकेपट.. - Marathi News | Sankashti Chaturthi Special: how to make potato halwa, potato jaggery and potato halwa- batatyacha halwa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :संकष्टी चतुर्थी स्पेशल: उपवासाच्या फराळात करा गुळ घालून बट्याट्याचा खास हलवा! झटकेपट..

Sankashti Chaturthi Special : उपवासाला बटाटा अनेकांना प्रिय, त्याचाच हा छान सोपा गोड पदार्थ. ...

संकष्टी चतुर्थी स्पेशल: उपवासाचे नूडल्स कधी खाल्ले आहेत का? एकदम पौष्टिक, उपवासाला उत्तम! - Marathi News | Sankashti Chaturthi Special: noodles for fast, aviyal recipe, very nutritious, great fasting food. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :संकष्टी चतुर्थी स्पेशल: उपवासाचे नूडल्स कधी खाल्ले आहेत का? एकदम पौष्टिक, उपवासाला उत्तम!

sankashti chaturthi : उपवासाचे नूडल्स, अवियल, चाट हे पदार्थ कधी खाऊन पहा, चवीला उत्तम, तब्येतीला छान. ...

Angarak Chaturthi 2021 : मुद्गल पुराणात अंगारक संकष्ट चतुर्थीचे महत्त्व काय दिले आहे ते जाणून घ्या! - Marathi News | Angarak Chaturthi 2021: Learn the importance of Angarak Sankashta Chaturthi in Mudgal Purana! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Angarak Chaturthi 2021 : मुद्गल पुराणात अंगारक संकष्ट चतुर्थीचे महत्त्व काय दिले आहे ते जाणून घ्या!

Angarak Chaturthi 2021: येत्या मंगळवारी २३ नोव्हेंबर रोजी अंगारक योग जुळून आला आहे. पाहूया अंगारकीचे आणखी महत्त्व काय आहे ते! ...

Angarak Chaturthi 2021 : मंगळवारी येणाऱ्या अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त जाणून घेऊया या व्रतामागची पौराणिक कथा! - Marathi News | Angarak Chaturthi 2021: On the occasion of Angarak Sankashta Chaturthi coming on Tuesday, let's find out the legend behind this vrata! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Angarak Chaturthi 2021 : मंगळवारी येणाऱ्या अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त जाणून घेऊया या व्रतामागची पौराणिक कथा!

Angarak Chaturthi 2021 : संकष्ट चतुर्थीच्या व्रताने एवढा लाभ होतो, तर विचार करा अंगारकीच्या व्रताने किती लाभ होईल...! ...

Sankashti Chaturthi: रांजणगावच्या श्री महागणपतीला '१ हजार' डाळींबाचा नैवेद्य - Marathi News | sankashti chaturthi 1000 pomegranate offered to shri mahaganapati of ranjangaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sankashti Chaturthi: रांजणगावच्या श्री महागणपतीला '१ हजार' डाळींबाचा नैवेद्य

संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्री महागणपतीला १००१ डाळिंबाचा महानैवेद्य व फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. ...

Sankashti Chaturthi Vrat October 2021: अश्विन संकष्ट चतुर्थी: व्रताचरणाची सोपी पद्धत; पाहा, शुभ मुहूर्त, योग आणि चंद्रोदय वेळ - Marathi News | ashwin sankashti chaturthi october 2021 vrat puja vidhi shubh yoga and chandrodaya timing | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अश्विन संकष्ट चतुर्थी: व्रताचरणाची सोपी पद्धत; पाहा, शुभ मुहूर्त, योग आणि चंद्रोदय वेळ

Ashwin Sankashti Chaturthi October 2021: अश्विन संकष्ट चतुर्थीची व्रताचरणाची पद्धत शुभ योग आणि विविध शहरांमधील चंद्रोदय वेळ जाणून घ्या... ...

बाप्पा केवळ 'संकष्टीला' नाही तर 'संकटी'देखील धावून येतो म्हणून 'संकटी पावावे' असे समर्थ रामदास लिहितात! - Marathi News | Samarth Ramdas writes that Sankati pavave because Bappa helps not only to 'Sankashti' but also to 'Sankati'. | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :बाप्पा केवळ 'संकष्टीला' नाही तर 'संकटी'देखील धावून येतो म्हणून 'संकटी पावावे' असे समर्थ रामदास लिहितात!

उद्या अर्थात २४ ऑक्टोबरला संकष्टी आहे. सायंकाळी बाप्पाची आरती म्हणून आपण उपास सोडूच, तेव्हा शब्दांकडे आणि अर्थाकडे डोळसपणे लक्ष देऊ. ...

आज चंद्रोदय लवकर आहे, पण उपास सोडण्याआधी चंद्रदर्शन का घ्यायचे हे जाणून घेऊ! - Marathi News | Today the moonrise is early, but before breaking the fast, let's find out why looking moon is mandatory! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आज चंद्रोदय लवकर आहे, पण उपास सोडण्याआधी चंद्रदर्शन का घ्यायचे हे जाणून घेऊ!

संकष्टीच्या विधी मध्ये चंद्राला एवढे महत्त्व का दिले गेले, ते गणेश पुराणातील कथेवरून जाणून घेऊ.  ...