लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संस्कृती बालगुडे

संस्कृती बालगुडे, मराठी बातम्या

Sanskruti balgude, Latest Marathi News

संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
'या' कारणामुळे संस्कृती बालगुडे वापरत नाही whatsapp, म्हणाली- "एका व्यक्तीने मेसेज करुन मला..." - Marathi News | marathi actress sanskruti balgude did not use whatsapp because of blue tick feature | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कारणामुळे संस्कृती बालगुडे वापरत नाही whatsapp, म्हणाली- "एका व्यक्तीने मेसेज करुन मला..."

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत संस्कृतीने व्हॉट्स अॅप वापरत नसल्याचा खुलासा केला. "whatsapp का बंद केलं?" असा प्रश्न विचारल्यावर संस्कृतीने एक किस्सा शेअर केला. ...

"आपल्याकडे हिरो ठरवतो सिनेमाची हिरोईन", संस्कृती बालगुडेनं सांगितलं सिनेइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव - Marathi News | "We have a hero who decides the heroine of the cinema", Sanskruti Balgude told the shocking reality of the cine industry. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपल्याकडे हिरो ठरवतो सिनेमाची हिरोईन", संस्कृती बालगुडेनं सांगितलं सिनेइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव

Sanskruti Balgude : संस्कृती बालगुडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच तिने एका मुलाखतीत मराठी कलाविश्वातील काळी बाजू सांगितली आहे. ...

अभिनेत्री संस्कृती बालगुडेनं केलं हेअर डोनेशन, बदललेला लूक पाहून चाहते थक्क, व्हिडीओ शेअर करत म्हणाली.... - Marathi News | Actress Sanskriti Balgude hair donation Shared video In New Hair Style | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री संस्कृती बालगुडेनं केलं हेअर डोनेशन, बदललेला लूक पाहून चाहते थक्क

संस्कृती बालगुडे हिनं आपल्या लांबसडक केसांवर कात्री फिरवली आहे. ...

संस्कृती बालगुडेला येतो 'या' एका गोष्टीचा राग, सांगितला चित्रपटगृहात घडणारा किस्सा... - Marathi News | Sanskriti Balgude gets angry about 'this' one thing, tells the story that happens in the theater... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संस्कृती बालगुडेला येतो 'या' एका गोष्टीचा राग, सांगितला चित्रपटगृहात घडणारा किस्सा...

आपल्या अभिनयानं आणि निखळ सौंदर्यानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे. ...

संस्कृती बालगुडेचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; 'या' सिनेमातून करणार इंडस्ट्रीत एन्ट्री - Marathi News | actress-sanskriti-balgude-will-make-her-debut-in-bollywood-with-the-project-this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संस्कृती बालगुडेचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; 'या' सिनेमातून करणार इंडस्ट्रीत एन्ट्री

Sanskruti balgude: संस्कृतीने या सिनेमात शारीब हाश्मी याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ...

अवयवदानाची महती सांगणारा '८ दोन ७५:फक्त इच्छाशक्ती हवी!' चा ट्रेलर रिलीज - Marathi News | Trailer launch of 8 Doan 75 marathi movie which tells about the importance of organ donation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अवयवदानाची महती सांगणारा '८ दोन ७५:फक्त इच्छाशक्ती हवी!' चा ट्रेलर रिलीज

अवयवदान हा गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं सिनेमात मांडण्यात आला आहे. ...

'३ इडियट्स' फेम ओमी वैद्यची भन्नाट मराठी, 'आईच्या गावात मराठीत बोल' सिनेमात - Marathi News | '3 Idiots' fame Omi Vaidya's amazing Marathi in 'Aaichya Gavat Marathit Bol' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'३ इडियट्स' फेम ओमी वैद्यची भन्नाट मराठी, 'आईच्या गावात मराठीत बोल' सिनेमात

Aaichya Gavat Marathit Bol : 'आईच्या गावात मराठीत बोल' या चित्रपटाद्वारे ओमी वैद्यची भन्नाट मराठी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे आणि त्यावर ते हसून लोटपोट होणार आहेत. ...

'८ दोन ७५: फक्त इच्छाशक्ती हवी: आता प्रेक्षक करणार 'एन्जॉय'; सिनेमातलं ठेका धरायला लावणारं गाणं रिलीज - Marathi News | 8 don 75 dakta iccha shakti hai marathi movie new song enjoy release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'८ दोन ७५: फक्त इच्छाशक्ती हवी: आता प्रेक्षक करणार 'एन्जॉय'; सिनेमातलं ठेका धरायला लावणारं गाणं रिलीज

8 don 75 dakta iccha shakti hai: नुकतंच या सिनेमातलं गाणं रिलीज झालं असून हे गाणं उडत्या चालीचं आहे. ...