लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संत ज्ञानेश्वर पालखी

संत ज्ञानेश्वर पालखी

Sant dnyaneshwar palkhi, Latest Marathi News

पंढरपूर वारी २०१९ : भाग गेला शीण गेला...अवघा झाला आनंदू..! - Marathi News | Pandharpur Wadi 2019: sant palkhi sohla reach in pandharpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपूर वारी २०१९ : भाग गेला शीण गेला...अवघा झाला आनंदू..!

विठ्ठल भेटीची आस मनी घेऊन संतांसह शेकडो किलोमीटर चालून आलेल्या वैष्णवांची पाऊले पंढरीत विसावली. ...

पंढरपूर वारी २०१९ : माऊलींच्या रिंगण सोहळ्यावर वरुणराजाची कृपादृष्टी - Marathi News | Pandharpur Wadi 2019: Varun Raja's grace on the Rally of Mauli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपूर वारी २०१९ : माऊलींच्या रिंगण सोहळ्यावर वरुणराजाची कृपादृष्टी

बाजीरावाची विहीर आणि वाखरी येथे उभे आणि गोल रिंगण सोहळ्याला लाखो भक्तांनी गर्दी केली होती. ...

पंढरपूर वारी २०१९ : ज्ञानोबा माऊली आणि संत सोपानदेव महाराज बंधू भेट ; पालखी सोहळा झाला भावविवश  - Marathi News | pandharpur wari 2019 :Dnyanoba and Sant Sopan Dev Maharaj brothers were meet in Palkhi festival | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपूर वारी २०१९ : ज्ञानोबा माऊली आणि संत सोपानदेव महाराज बंधू भेट ; पालखी सोहळा झाला भावविवश 

पंढरपुर तालुक्यातील टप्पा येथे बंधू भेट होणार असल्याने माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ...

पंढरपूर वारी २०१९: भारूड हे प्रबोधनाचे माध्यम : संध्या साखी - Marathi News | pandharpur wari 2019: bharud is part of social awareness work media : Sandhya Sakhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंढरपूर वारी २०१९: भारूड हे प्रबोधनाचे माध्यम : संध्या साखी

श्रद्धेत कुठेही अंधश्रद्धा निर्माण होऊ नये आणि सामाजिक प्रबोधन करता यावे म्हणुन वारीत भारुड असते. ...

पंढरपूर वारी २०१९ : भूमीला वंदन करत, कपाळी मातीचा टिळा लावत धर्मपुरीत आगमन - Marathi News | pandharpur wari2019: sant dnyaneshwar mauli palkhi sohla in solapur district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपूर वारी २०१९ : भूमीला वंदन करत, कपाळी मातीचा टिळा लावत धर्मपुरीत आगमन

ज्ञानोबा तुकाराम, माऊली माऊलीच्या जयघोषात आणि टाळ मृदूंगाच्या गजरात मोठ्या आनंदात धर्मपुरीच्या भूमीत दाखल झाली. ...

पंढरपूर वारी २०१९ : माऊलींच्या पालखी सोहळा नियोजनासाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना - Marathi News | Pandharpur Wadi 2019: Establishment of a five-member committee for the planning of Mauli Palkhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंढरपूर वारी २०१९ : माऊलींच्या पालखी सोहळा नियोजनासाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना

दिंडी समाजाच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला धक्काबुक्की करण्यात आली.. ...

पंढरपूर वारी २०१९ : माऊलींची पालखी आज करणार धर्मपुरी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश  - Marathi News | Mauli's Palkhi Today in Dharampuri Solapur District | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपूर वारी २०१९ : माऊलींची पालखी आज करणार धर्मपुरी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश 

टाळ मृदुगांच्या तालात, उभा रिंगण सोहळ्याची ऊर्जा घेऊन जवळपास पंढरी मार्गाचा अर्धा टप्पा पार केला आहे. ...

ऐतिहासिक फलटण नगरीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे शाही स्वागत - Marathi News | Royal welcome of Sant Dnyaneshwar Maharaj's palkhi in the historical Phaltan city | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऐतिहासिक फलटण नगरीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे शाही स्वागत

तरडगावातुन माऊली माऊलीच्या जयघोषात सकाळी साडे सहाच्या सुमारास पालखी मोठ्या उत्साहात निघाली. ...