लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संत ज्ञानेश्वर पालखी

संत ज्ञानेश्वर पालखी

Sant dnyaneshwar palkhi, Latest Marathi News

अन् अश्व दौडला माऊलींच्या दर्शना..  - Marathi News | and horse run away for mauli devotee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन् अश्व दौडला माऊलींच्या दर्शना.. 

  माऊलींचे पहिले उभे रिंगण पाहण्यासाठी परीसरातील जमलेल्या लाखो वैष्णवांनी उभा रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.  ...

माऊलींच्या पालखीला घडले नीरा स्नान, सातारा जिल्ह्यात पालखीचे स्वागत - Marathi News | Sant dnyaneshwar Mauli's palkhi in the Satara district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊलींच्या पालखीला घडले नीरा स्नान, सातारा जिल्ह्यात पालखीचे स्वागत

'ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम' माऊली, माऊलीच्या जयघोषात नीरा नदीच्या घाटावर ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. ...

पालखी मार्गावरील सोनसाखळी चोरांना बेड्या ; विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी - Marathi News | police arrested chain snatchers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी मार्गावरील सोनसाखळी चोरांना बेड्या ; विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी

पालखी मार्गावर गर्दीचा फायदा घेऊन भाविकांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या सोनसाखळी चोरांना विश्रांतवाडी पोलिसांनी जेरबंद केले. ...

लया जाई क्षीण भार..पावले चालती पांडुरंग होऊनिया..! संत ज्ञानेश्वरांची पालखी वाल्हे मुक्कामी - Marathi News | sant dnyaneshwar palkhi stay in walhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लया जाई क्षीण भार..पावले चालती पांडुरंग होऊनिया..! संत ज्ञानेश्वरांची पालखी वाल्हे मुक्कामी

माऊलींच्या पालखीचा जेजुरी ते वाल्हे हा मार्ग सगळ्यात जवळचा म्हणजेच एकूण बारा किलोमीटरचा असल्याने पालखी दुपारीच पालखी स्थळावर पोचवली..  ...

ज्ञानियांचा राजा सासवड मुक्कामी, हरिनामाच्या गजरात भक्तिचा फुलला मळा - Marathi News | sant dnyaneshwar maharaj palkhi in saswad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्ञानियांचा राजा सासवड मुक्कामी, हरिनामाच्या गजरात भक्तिचा फुलला मळा

श्रींच्या दर्शनासाठी पुरंदर तालुक्यातील पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने भक्त आले होते.. ...

विठ्ठलाच्या भक्तीत युवकांचे समाज प्रबोधन  - Marathi News | Social awareness in wari by youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विठ्ठलाच्या भक्तीत युवकांचे समाज प्रबोधन 

मुक्कामाच्या ठिकाणी, भारुडे, भजन, कीर्तन या माध्यमातून सामाजिक प्रबोधन केले जाते.. ...

सारा दिवे घाट झाला माऊलीमय ; बघा अपूर्व चित्रण ! - Marathi News | Sara Dive Ghat landed; See an illustration! | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :सारा दिवे घाट झाला माऊलीमय ; बघा अपूर्व चित्रण !

हरिनामाच्या गजरात दिवे घाट सर.. - Marathi News | dive Ghat cross with name of god ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हरिनामाच्या गजरात दिवे घाट सर..

पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ‘एवढा करा उपकार!  देवा सांगा नमस्कार...’असे म्हणत शहरातील भक्तांनी निरोप दिला. ...