लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर

Sant dnyaneshwar, Latest Marathi News

पुण्यात माऊली अन् तुकारामांच्या आगमनावेळी जी-२० बैठक; केंद्रीय पथक पुणे दौऱ्यावर - Marathi News | G 20 summit during palkhi ceremony Central government on Pune tour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात माऊली अन् तुकारामांच्या आगमनावेळी जी-२० बैठक; केंद्रीय पथक पुणे दौऱ्यावर

पालखी आगमनाच्या वेळी शहरातील काही रस्ते बंद केले जातात, त्यामुळे सोहळा लक्षात घेऊन नियोजन करावे लागणार ...

Gudhi Padwa: माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदनउटीतून साकारला रांजणगावच्या महागणपतीचा अवतार - Marathi News | Avatar of Mahaganapati of Ranjangaon made from sandalwood on Mauli's Sanjeevan Samadhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gudhi Padwa: माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदनउटीतून साकारला रांजणगावच्या महागणपतीचा अवतार

अलंकापुरीत पाडव्याच्या मुहूर्तावर हजारो भाविकांनी घेतले माऊलींच्या समाधीचे दर्शन ...

राज्याच्या अर्थसंकल्पात तीर्थक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी तरतूद नाही - Marathi News | There is no provision in the state budget for the development of pilgrimage sites | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्याच्या अर्थसंकल्पात तीर्थक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी तरतूद नाही

आळंदीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करणे आवश्यक ...

जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यात नेमका फरक काय? माउलींच्या समाधीचे वैशिष्ट्य काय? जाणून घ्या! - Marathi News | What is the exact difference between live Samadhi and Sanjeevan Samadhi? What is the characteristic of Mauli's mausoleum? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यात नेमका फरक काय? माउलींच्या समाधीचे वैशिष्ट्य काय? जाणून घ्या!

ज्ञानोबा माउलींनी संजीवन समाधी घेतली ती आजची तिथी कार्तिक वद्य त्रयोदशी. त्यानिमित्ताने या संकल्पनेबद्दल जाणून घेऊ.  ...

ज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधी घेण्याचा निर्णय 'त्या' कार्तिकी एकादशीलाच झाला होता; सवितर वाचा! - Marathi News | Dnyaneshwar Mouli's decision to take Sanjeevan Samadhi was made on 'that' Kartiki Ekadashi; Read more! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधी घेण्याचा निर्णय 'त्या' कार्तिकी एकादशीलाच झाला होता; सवितर वाचा!

आपले जीवितकार्य पूर्ण झाले हे जाणून घेत इहलोकीच्या यात्रेला पूर्णविराम देण्याचा निर्णय माउलींनी घेतला ती संजीवन समाधीची आजची तिथी! ...

टाळ-मृदंगाचा निनाद अन् ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष; अलंकापुरीत लाखो वैष्णवांचा मेळा - Marathi News | sant dnyaneshwar maharaj alandi lakhs of citizens kartiki ekadashi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टाळ-मृदंगाचा निनाद अन् ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष; अलंकापुरीत लाखो वैष्णवांचा मेळा

रविवारी पहाटेपासूनच नगरप्रदक्षिणा मार्ग दिंड्या आणि पालख्यांमधील भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होता ...

दुबईच्या राम मंदिरात माऊली अन् तुकोबांचा गजर; प्रथमच परदेशात संतांच्या विचारांचा प्रचार - Marathi News | For the first time sant tukaram and sant dnyaneshwar maharaj ideas in dubai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुबईच्या राम मंदिरात माऊली अन् तुकोबांचा गजर; प्रथमच परदेशात संतांच्या विचारांचा प्रचार

विश्वभ्रमण दिंडी २० ते २५ नोव्हेंबर दरम्यान ही दिंडी आळंदी - पुणे - दुबई - राम मंदिर - बरजुमान - अबुदाबी - शारजा - पुणे - आळंदी असा प्रवास करणार ...

कार्तिकी वारी : भाविक-भक्तांच्या जयघोषात अलंकापुरी दुमदुमली - Marathi News | Kartiki Vaari Alankapuri was resounding with the shouts of devotees pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्तिकी वारी : भाविक-भक्तांच्या जयघोषात अलंकापुरी दुमदुमली

भाविकांची दर्शनरांग इंद्रायणीच्या पलीकडील दर्शनबारीत पोहोचली ...