लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संत तुकाराम

संत तुकाराम

Sant tukaram, Latest Marathi News

'पारंपरिक बियाणे' साठवण्याच्या शेतकऱ्यांच्या पद्धतीही पारंपरिक; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Farmers' methods of storing 'traditional seeds' are also traditional; know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'पारंपरिक बियाणे' साठवण्याच्या शेतकऱ्यांच्या पद्धतीही पारंपरिक; जाणून घ्या सविस्तर

traditional seed शेतकरी पारंपरिक बियाणे जपायचे, ही कौतुकाची गोष्ट आहे. कारण पारंपरिक बियाणे मौल्यवान आहे. 'पारंपरिक बियाणे' साठवण्याच्या शेतकऱ्यांच्या पद्धतीही पारंपरिक होत्या. ...

संत तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त ‘पीएमपी’च्या जादा बस; 'या' स्थानकांवरून बस धावणार - Marathi News | Additional buses of pmpml for Sant Tukaram bij Buses will run from these stations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त ‘पीएमपी’च्या जादा बस; 'या' स्थानकांवरून बस धावणार

भाविकांना ये-जा करण्यासाठी सोयी व्हावी, यासाठी ‘पीएमपी’कडून २९१ जादा बस सोडण्यात आल्या आहेत ...

तुकाराम बीज: आम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावा; देहूतील नांदुरकी वृक्ष आजही सळसळतो - Marathi News | sant tukaram beej 2025 know about biography and sant tukaram maharaj himself wrote the abhang of his vaikuntha gaman | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुकाराम बीज: आम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावा; देहूतील नांदुरकी वृक्ष आजही सळसळतो

Sant Tukaram Beej 2025: यंदा १६ मार्च रोजी तुकाराम बीज आहे. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमानाच्या दिवशी आजही मध्यान्ही देहूतील नांदुर्कीचा पुरातन पावन वृक्ष सळसळतो, असे म्हटले जाते. ...

आळंदीतील संत साहित्याचे अभ्यासक किसन महाराज साखरे यांचं निधन - Marathi News | Kisan Maharaj Sakhre, a scholar of saint literature from Alandi, passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीतील संत साहित्याचे अभ्यासक किसन महाराज साखरे यांचं निधन

विद्यार्थ्यांना त्यांनी संत साहित्य आणि तत्त्वज्ञानाचे शिक्षण दिले, कीर्तन, प्रवचनाद्वारे महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातून त्यांनी आध्यात्मिक प्रबोधन अनेक वर्षे घडविले ...

सरवडेत जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या चल पादुकांचे भक्तिमय वातावरणात स्वागत - Marathi News | The walking shoes of Jagadguru Sant Tukaram Maharaj were welcomed in a devotional atmosphere at Sarvade. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सरवडेत जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या चल पादुकांचे भक्तिमय वातावरणात स्वागत

Kolhapur: टाळ मृदंगाचा गजर.. ज्ञानोबा तुकाराम माउली ,राम कृष्ण हरीचा जयघोष..संताची विविध चलचित्रे ..अशा भक्तीमय वातावरणात राधानगरी तालुक्यातील सरवडे नगरी भक्तीमयरसात न्हाऊन निघाली होती.   ...

हरिनामाचा गजर! तुकोबांच्या पादुका हेलिकॉप्टरने संगमनेरमधील बोटाला मार्गस्थ - Marathi News | Harinama's alarm! Tukoba's Paduka helicopter takes the boat in Sangamner on its way | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हरिनामाचा गजर! तुकोबांच्या पादुका हेलिकॉप्टरने संगमनेरमधील बोटाला मार्गस्थ

देहूपासून मार्गावरील ४० मंदिरांवर पुष्पवृष्टी करत पादुका हेलिकॉप्टरने बोट्यात पोहोचल्या ...

कार्तिकी एकादशी विशेष बससेवेमधून पीएमपीला ९८ लाखांचे उत्पन्न; तब्बल ७ लाख प्रवाशांनी घेतला लाभ - Marathi News | 98 lakhs income to pmpml from Kartiki Ekadashi special bus service As many as 7 lakh passengers have benefited | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्तिकी एकादशी विशेष बससेवेमधून पीएमपीला ९८ लाखांचे उत्पन्न; तब्बल ७ लाख प्रवाशांनी घेतला लाभ

पीएमपीकडून नोव्हेंबर महिन्यात दि. २४ ते २९ दरम्यान एकूण ३४३ बस सोडण्यात आल्या होत्या ...

Kartiki Ekadashi: देहूत तुकोबांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी; भाविकांच्या पहाटेपासूनच रांगा - Marathi News | thousand crowds to see Dehu sant tukaram maharaj Devotees line up since dawn | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Kartiki Ekadashi: देहूत तुकोबांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी; भाविकांच्या पहाटेपासूनच रांगा

संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्त आळंदी येथे दर्शन घेतल्यानंतर संतभूमी देहूनगरीतही हजारो भाविकांनी तुकोबांचे दर्शन घेतले ...