एका इव्हेंटमधील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये हजारोंच्या संख्येने लोक दिसत आहेत. पण, हा व्हिडिओ कोणत्या कॉन्सर्टमधला नाही. तर अभिनेत्रीच्या लेकाच्या बारश्याचा आहे. ...
आज सपना चौधरीला संपूर्ण देशात कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. हरयाणातील स्टेज शोमधून तिनं करिअरची सुरुवात केली. त्यातून सपनाला खूप प्रसिद्धी मिळाली. ...