शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सर्फराज खान

भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीतून सर्फराज खानने पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्फराजने दबदबा राखला आहे. त्याने ४५ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६९.८५ च्या सरासरीने ३९१२ धावा केल्या आहेत आणि त्यात १४ शतकं व ११ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ३०१ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ३७ सामन्यांत ६२९ धावा आणि ट्वेंटी-२०त ९६ सामन्यांत ११८८ धावा केल्या आहेत.

Read more

क्रिकेट : रोहित शर्मा, रवींद्र जडेजा यांची शतकी खेळी; सर्फराज खानचा 'छोटा पॅकेट, बडा धमाका'

क्रिकेट : रवींद्र जडेजाची चूक, Sarfaraz Khan झाला रन आऊट; रोहित शर्माला राग अनावर अन्... Video

क्रिकेट : IND vs ENG Live: जड्डूचे शानदार शतक! पण रवींद्रच्या चुकीमुळे पदार्पणवीर सर्फराजच्या स्फोटक खेळीचा अंत

क्रिकेट : सर्फराज खानचे वादळी अर्धशतक! रवींद्र जडेजा ८५ वरून ९६ वर पोहोचेपर्यंत पठ्ठ्याने विक्रम रचला 

क्रिकेट : IND vs ENG: सर्फराजचे पदार्पण अन् 'प्रिन्स' शुबमनला धक्का; गिलचा मोठा विक्रम मोडीत

क्रिकेट : सर्फराज खानच्या '97' क्रमांकाच्या जर्सी मागची इमोशनल स्टोरी! तुम्हालाही वाटेल अभिमान 

क्रिकेट : Video: कुंबळेंकडून कॅप, बापाला मिठी, पत्नीचे अश्रू पुसले; तो क्षण पाहून भारतीय गहिवरले!

क्रिकेट : सर्फराज खानसाठी Romana रडली, कारण संघर्षात ती त्याच्यासोबत उभी राहिली; कोण आहे ती?

क्रिकेट : कुछ देर की खामोशी है...! २० महिन्यांपूर्वी वडिलांचे वाक्य अन् आज सर्फराज खानचे पदार्पण, प्रेरणादायी प्रवास

क्रिकेट : कष्टाचे फळ! लेकाला कसोटी कॅप मिळाली अन् 'बाप' सर्वांसमोर ढसाढसा रडला; भारतीय संघात ४ बदल