सरोज खान यांचं खरं नाव निर्मला नागपाल. जेव्हा फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानातील पंजाबमधून सरोज यांचे कुटुंबीय थेट मुंबईला आले. वडील किशनसिंग साधू सिंग हे एकेकाळचे मोठे व्यापारी; ...
सरोज खान यांनी जवळपास 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी दोनशेहून अधिक सिनेमांसाठी, दोन हजारांपेक्षा जास्त गाणी त्यांनी कोरिओग्राफ केली होती. हवा हवाई, तम्मा तम्मा, एक दोन तीन, धक धक करने लगा, डोला रे डोला यासारख्या गाजलेल्या गाण्यांची कोरिओग्राफी त्या ...