लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ससून हॉस्पिटल

ससून हॉस्पिटल

Sasoon hospital, Latest Marathi News

‘ससून’च्या अधिष्ठातापदाचे गाैडबंगाल काय? काेर्टाचा निकाल लागूनही काळेंची ऑर्डर निघेना - Marathi News | What is the reason for the title of 'Sassoon'? Despite the court's decision, the black order did not come out | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ससून’च्या अधिष्ठातापदाचे गाैडबंगाल काय? काेर्टाचा निकाल लागूनही काळेंची ऑर्डर निघेना

मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. संजीव ठाकूर यांना पदमुक्त केले... ...

Sasoon Hospital: ससूनमध्ये नांदेडची पुनरावृत्ती? औषधांची टंचाई, सलाईनच्या बाटल्या आल्या संपायला - Marathi News | Sassoon hospital may have a repeat of Nanded; Shortage of medicines, saline bottles came to an end | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमध्ये नांदेडची पुनरावृत्ती? औषधांची टंचाई, सलाईनच्या बाटल्या आल्या संपायला

‘डीपीडीसी’मधून फंड मिळेना... ...

ललितप्रकरणी पाेलिस ॲक्शन मोडवर; ‘ट्रीटमेंट’ करणाऱ्या डाॅक्टर आणि स्टाफची चाैकशी - Marathi News | Police on action mode in Lalit case; Chaikshi of the doctor and staff doing the 'treatment' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललितप्रकरणी पाेलिस ॲक्शन मोडवर; ‘ट्रीटमेंट’ करणाऱ्या डाॅक्टर आणि स्टाफची चाैकशी

येत्या काही दिवसांत ‘ससून’मध्ये माेठी कारवाई हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.... ...

ललित पाटील प्रकरणात दोन पोलिसांना अटक; दोघेही ससूनमध्ये बंदोबस्तासाठी होते कर्तव्यावर - Marathi News | Two policemen arrested in Lalit Patil case; Both were on duty in Sassoon Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटील प्रकरणात दोन पोलिसांना अटक; दोघेही ससूनमध्ये बंदोबस्तासाठी होते कर्तव्यावर

ललित पाटील २ ऑक्टोबरला पसार झाला होता. ...

ललितच्या दोन साथीदारांना अटक; मोक्का न्यायालयाने दहा आरोपींना सोमवारपर्यंत सुनावली पोलिस कोठडी - Marathi News | Lalit Patil two accomplices arrested; The Mokka court remanded the ten accused to police custody till Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललितच्या दोन साथीदारांना अटक; मोक्का न्यायालयाने दहा आरोपींना सोमवारपर्यंत सुनावली पोलिस कोठडी

नाशिकप्रमाणेच पुण्यातही आरोपींना अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना उघडायचा होता, अशी माहिती तपासातून समोर येत आहे.  ...

डाॅ. ठाकूर यांच्या सांगण्यावरूनच ललित पाटीलवर केले उपचार - डाॅ. देवकाते - Marathi News | Lalit Patil was treated on dr thakur request said dr Devakate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डाॅ. ठाकूर यांच्या सांगण्यावरूनच ललित पाटीलवर केले उपचार - डाॅ. देवकाते

उपचार पूर्ण झाल्यावर मी पाटील याला अधिष्ठातांच्या सर्जरी युनिटला पुढील उपचारासाठी पाठविण्याबाबत वेळाेवेळी काॅल करूनही त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही ...

ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची अखेर हकालपट्टी; राज्य सरकारनं केली कारवाई - Marathi News | Lalit Patil Drug Case: Sassoon's Hospital dean Sanjeev Thakur finally sacked; The state government took action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची अखेर हकालपट्टी; राज्य सरकारनं केली कारवाई

या प्रकरणी राज्याचे वैद्यकीय आयुक्त राजीव निवतकर यांनी दिलेल्या चौकशी अहवालानंतर वैद्यकीय शिक्षण विभागानं ही कारवाई केली आहे. ...

Breaking: ससूनचे अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांची अधिष्ठातापदावरून उचलबंगडी, उच्च न्यायालयाचा निकाल - Marathi News | Sassoon's Vice-Chancellor Dr. Sanjeev Thakur removed from the post of Vice-Chancellor, High Court verdict | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Breaking: ससूनचे अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांची अधिष्ठातापदावरून उचलबंगडी, उच्च न्यायालयाचा निकाल

पूर्वीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना नियुक्त करण्याचे आदेश ...