लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ससून हॉस्पिटल

ससून हॉस्पिटल

Sasoon hospital, Latest Marathi News

Breaking : ससूनला 'कोव्हिशिल्ड'च्या मानवी चाचणीसाठी मान्यता - Marathi News | Breaking : Permission to sasoon hospital for human test of covishiled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking : ससूनला 'कोव्हिशिल्ड'च्या मानवी चाचणीसाठी मान्यता

'कोव्हिशिल्ड' लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयाला मान्यता Breaking : ससूनला 'कोव्हिशिल्ड'च्या मानवी चाचणीसाठी मान्यता ...

Corona virus : आदर्शवत! ससूनमध्ये पंधरा दिवसांत ४० जवानांनी केले प्लाझ्मा दान - Marathi News | Corona virus: Ideally! 40 soldiers donated plasma in a fortnight in sasoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : आदर्शवत! ससूनमध्ये पंधरा दिवसांत ४० जवानांनी केले प्लाझ्मा दान

सामान्यांमधून जे जे कोरोना आजारांतून बरे झाले आहेत आणि एक महिना झाला आहे, त्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी ऐच्छिक पणे पुढे यावे. ...

Corona virus : पुणे विभागात प्लाझ्मा संकलनात पिंपरीची ‘वायसीएम’ रक्तपेढी आघाडीवर - Marathi News | Corona virus : Pimpri's 'YCM' blood bank leads in plasma collection in Pune division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे विभागात प्लाझ्मा संकलनात पिंपरीची ‘वायसीएम’ रक्तपेढी आघाडीवर

पुणे विभागात २० आॅगस्टपर्यंत २०० एमएलच्या ८०३ प्लाझ्मा बॅग संकलीत करण्यात आल्या आहेत. ...

ससूनच्या डाॅक्टर, नर्ससाठी दररोज साडे सहा लाखांचा खर्च;पंचतारांकितसह २१ हाॅटेलमधील ४४९ खोल्यांचे बुकिंग - Marathi News | Sassoon's doctor and nurse cost Rs 6.5 lakh per day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनच्या डाॅक्टर, नर्ससाठी दररोज साडे सहा लाखांचा खर्च;पंचतारांकितसह २१ हाॅटेलमधील ४४९ खोल्यांचे बुकिंग

५०० पेक्षा अधिक डाॅक्टर, नर्स व अन्य कर्मचारी यांची हाॅटेलमध्ये राहण्याची सोय ...

'कोरोना योद्धे' म्हणून गौरविलेले डॉक्टर,परिचारिकांकडे वाढते दुर्लक्ष; पुण्यात ससूनच्या परिचारिकांचे आंदोलन - Marathi News | The agitation of Sassoon's nurses has brought the period of separation from 7 to 3 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कोरोना योद्धे' म्हणून गौरविलेले डॉक्टर,परिचारिकांकडे वाढते दुर्लक्ष; पुण्यात ससूनच्या परिचारिकांचे आंदोलन

‘नव्याचे नऊ दिवस’ म्हण केली प्रशासनाने सार्थ ...

ससूनमधील कोरोनाबाधित गंभीर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण‘प्लाझ्मा’रोखणार? प्लॅटिना प्रकल्पाला सुरूवात - Marathi News | Will plasma prevent the death rate of critically ill patients with coronary heart disease in Sassoon? Platinum project begins at the hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमधील कोरोनाबाधित गंभीर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण‘प्लाझ्मा’रोखणार? प्लॅटिना प्रकल्पाला सुरूवात

राज्य शासनाकडून कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार पध्दतीचा जगातील सर्वात मोठा 'प्लॅटिना' प्रकल्प असल्याचा दावा ...

धक्कादायक ! ससून रुग्णालयात कर्मचाऱ्यांची टोलवाटोलवी; मृतदेह चार तासांहून अधिक काळ पडून - Marathi News | Very bad treatment gave by employees for accepted the body from the hospital staff | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक ! ससून रुग्णालयात कर्मचाऱ्यांची टोलवाटोलवी; मृतदेह चार तासांहून अधिक काळ पडून

चार तासाहून अधिक काळ मृतदेह शवविच्छेदनाशिवाय होता पडून ...

जय हिंद! कोरोनामुक्त पोलिस देणार बाधितांना जीवनदान; प्लाझ्मा दानासाठी पुढाकार - Marathi News | Jai Hind! Coronation-free police will give life to the victims; donate by Plasma | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय हिंद! कोरोनामुक्त पोलिस देणार बाधितांना जीवनदान; प्लाझ्मा दानासाठी पुढाकार

राज्य व केंद्रीय पोलीस दलाच्या जवानांचा स्तुत्य पाऊल..! ...